Browsing Tag

Rotary club

Pimpri News : रोटरीच्या पुढाकाराने प्रीमॅच्युअर बालकांसाठी 110 बेबी वार्मर मशीन

एमपीसी न्यूज : सध्या समाजात विविध कारणाने प्रीमॅच्युअर बालकाचा जन्म होऊन आरोग्याच्या समस्या सुरवातीच्या काळात तयार होतात. या बालकांना हॉस्पिटल मध्ये NICU आणि बेबी वार्मर मध्ये आवश्यक उष्णता निर्माण करण्यास ठेवावे लागते. (Pimpri News) या…

Rotary Club : विद्यार्थ्यांना ‘स्वच्छता वॉरीयर’ने सन्मानित करत बालदिन साजरा

एमपीसी न्यूज : आज बालदिनाच्या औचित्याने रावेत (Rotary Club) येथील क्रियेटिव्ह स्कुलमधील मुलांना 'स्वच्छता वॉरीयर' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मागील एक महिन्यांपूर्वी शाळेतील मुलांना कचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिक वापर यावर उपाय असणारे…

Talegaon Dabhade : पिढीतील अंतर आणि मानसिक संतुलन विषयावर कार्यशाळा

एमपीसी न्यूज - दोन पिढ्यांमध्ये निर्माण (Talegaon Dabhade) होणारे वैचारिक, भावनिक अंतर समजून घेत मानसिक संतुलन कसे राखावे या विषयावर मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. ही कार्यशाळा इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा वैशाली दाभाडे यांच्या…

Innerwheel Club : रोटरी, इनरव्हीलच्या वतीने मूर्ती, निर्माल्य दान उपक्रम

एमपीसी न्यूज : रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे आणि इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे (Innerwheel Club) यांच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात आला. मंगळवारी (दि. 6) तळेगाव दाभाडे येथील सात दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन झाले. यामध्ये…

World Vulture Day : रोटरी क्लब तर्फे कल्हाट येथे जागतिक गिधाड दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम

एमपीसी न्यूज - जागतिक 'गिधाड दिन' या (World Vulture Day) दिवसाचे औचित्य साधून 3 सप्टेंबर रोजी 'रोटरी क्लब' तळेगाव सिटी, व 'महाराष्ट्र वन विभाग', वन्यपरिक्षेत्र शिरोता यांच्या विद्यामानाने मावळमधील कल्हाट या गावात नामशेष होत चाललेल्या गिधाड…

Talegaon Dabhade : रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीतर्फे दुर्बल घटकातील विद्यार्थांना हॅप्पी स्टुडंट…

एमपीसी न्यूज - कै.ॲड. कु.शलाका संतोष खाडंगे यांच्या स्मरणार्थ रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीतर्फे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या सर्व प्राथमिक शाळेतील आर्थिक, दुर्बल घटकातील 1720 विद्यार्थांना हॅप्पी स्टुडंट किटचे वाटप करण्यात आले.रोटरी हैप्पी…

Health Checkup Camp : स्वातंत्र्य दिनानिमित्त खाण कामगारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर

एमपीसी न्यूज - रोटरी क्लब ऑफ तळेगाव (Health Checkup Camp) एमआयडीसी, मायमर वैद्यकीय कॉलेज तळेगाव आणि नम्रता स्टोन क्रेशर यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून खाण कामगारांसाठी आरोग्य तपासणी…

Rotary Club of Pimpri : रोटरी क्लब ऑफ पिंपरीकडून खऱ्या हिरोंचे रक्षाबंधन

एमपीसी न्यूज – युद्धात हात, पाय गमावूनही (Rotary Club of Pimpri) जिद्द न गमावलेल्या खऱ्या हिरोंसोबत रोटरी क्लब ऑफ पिंपरीतर्फे राखी बांधून अनोखे रक्षाबंधन करण्यात आले. बास्केटबॉल स्विमिंग माऊथ पेंटिंग संगीत व राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय…

Ecobricks Activity : सांगवडे ग्रामपंचायत व रोटरी क्लबचा इकोब्रिक्स उपक्रम; गावातील प्लॅस्टिकचा…

एमपीसी न्यूज - (श्याम मालपोटे) - प्लास्टिक कचऱ्याची (Ecobricks Activity) समस्या पाहता आपले गाव आणि परिसर स्वच्छ करण्यासाठी प्लास्टिकचे वर्गीकरण आणि पुनःप्रक्रिया होणे आवश्यक आहे. त्याकरिता 'इकोब्रिक्स' हा पर्याय उपयुक्त ठरू शकतो. हे लक्षात…

Rotary Club : दुर्गम भागातील गरजू मुलांना शालेय साहित्याचे वाटप

एमपीसी न्यूज -  महागाव मधील सर्व वाड्या-वस्त्यावरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एकूण 55 अति गरजू विद्यार्थ्यांसाठी इमॅजिन रोटरी अंतर्गत रोटरी क्लब ऑफ पिंपरी एलीट (Rotary Club) व रोटरी कम्युनिटी कॉर्पस महागाव यांच्यामार्फत शालेय साहित्याचे…