Browsing Tag

Sandeep Waghere

Sandeep Waghere : गणेशभक्तांचा विर्सजनासाठी कृत्रिम तलावास उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज - पिंपरीगावात माजी नगरसेवक संदीप वाघेरे (Sandeep Waghere) यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तीचे विधिवत विसर्जन करता यावे यासाठी कृत्रिम तलाव तयार करण्यात आला. गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी…

Sandeep Waghere : विविध सामाजिक उपक्रमांनी संदीप वाघेरे यांचा वाढदिवस साजरा

एमपीसी न्यूज : पिंपरी येथील संदीप वाघेरे (Sandeep Waghere) युवा मंचच्या वतीने नगरसेवक संदीप बाळकृष्ण वाघेरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. प्रभाग क्रमांक 21 मध्ये विविध परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. तसेच, रक्तदान शिबीर व मोफत नेत्र…

Sandeep Waghere : नोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या; संदीप वाघेरे यांचे थेट राज्यपालांना साकडे

एमपीसी न्यूज - पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या आस्थापनेवरील रिक्त पदे सरळसेवा ऑनलाइन पद्धतीने मागविण्यात आलेले आहेत. या नोकर भरती प्रकियेमध्ये स्थानिक भूमीपुत्रांना प्राधान्य देण्यात यावे. याकरिता माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी थेट राज्यपाल…

Sandeep Waghere : महापालिका नोकर भरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य द्यावे; संदीप वाघेरे यांचे…

एमपीसी न्यूज -पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आस्थापनेवरील गट 'ब' व गट 'क' या संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा ऑनलाइन पद्धतीने मागविण्यात आलेले आहेत. या नोकर भरती प्रकियेमध्ये स्थानिक भूमीपुत्रांना प्राधान्य देण्यात यावे, अशी आग्रही मागणी माजी…

Sandeep Waghere : महापालिका रुग्णालये, दवाखान्यामंध्ये उपचाराकरिता प्रस्तावित केलेली दरवाढ रद्द करा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत शहरातील (Sandeep Waghere) नागरिकांना महापालिका रुग्णालये व दवाखान्यांत माफक दरामध्ये आरोग्य सेवा पुरविण्यात येते. या रुग्णालये व दवाखान्यांमध्ये पुरविण्यात येणाऱ्या उपचाराकरिता लागू असलेल्या…

Sandeep Waghere : अखेर रेल्वे उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा, महापालिकेच्या वतीने निविदा प्रसिद्ध; संदीप…

एमपीसी न्यूज -  पिंपरी मिलेट्री डेअरी फार्म येथील बहुचर्चित रेल्वे उड्डाणपुलाच्या मार्ग अखेर मोकळा झाला आहे. याबाबत महापालिकेच्या बीआरटीएस विभागाच्या वतीने 58 कोटी 57 लाख 30 हजार 577 रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच…

PMPML News : पूर्व PCMT च्या कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्या – संदीप…

एमपीसी न्यूज - पूर्व PCMT च्या 117 कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी पिंपरी-चिंचवड महापालिका सेवेत सामावून घ्यावे. इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सुविधांचा लाभ त्यांना देण्याच्या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करावी अशी मागणी माजी नगरसेवक संदीप वाघेरे…

Pimpri News : मोफत ई-श्रम व आयुष्यमान भारत स्मार्ट कार्डचे वाटप; संदीप वाघेरे यांचा स्तुत्य उपक्रम

एमपीसी न्यूज - पिंपरी परिसरातील नागरिकांना माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने महाराष्ट्र व कामगार दिनाचे औचित्य साधून मोफत ई श्रम व पंतप्रधान जन आरोग्य योजना (आयुष्यमान भारत) योजनेचे स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले.जेष्ठ…

Pimpri News : प्रभाग क्रमांक 21 मधील पाणी प्रश्न तत्काळ सोडवा – संदीप वाघेरे

एमपीसी न्यूज - पिंपरी प्रभाग क्रमांक 21 मध्ये पाणी पुरवठा वारंवार विस्कळीत होत असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणावर त्रस्त झालेले आहे. त्यामुळे प्रभागातील पाणी प्रश्न तत्काळ सोडविण्यात यावा अशी मागणी माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी महापालिका…

Pimpri News : जिजामाता रुग्णालय येथे ट्रॉमा सेंटर सुरू करा – संदीप वाघेरे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पिंपरी येथील नवीन जिजामाता रुग्णालयामध्ये ट्रॉमा सेंटर तयार करण्याची मागणी भाजपा नगरसेवक संदीप वाघेरे यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.  याविषयी…