Browsing Tag

sangavi crime news

Sangavi : हॉटेलमध्ये रूम बुक करण्याच्या बहाण्याने दहा हजार रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज - हॉटेलमध्ये रूम बुक करण्याच्या बहाण्याने फसवणूक सवलतीच्या दरात हॉटेलमध्ये रूम बुक करून देतो असे सांगत (Sangavi) एका व्यक्तीची दहा हजार 729 रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 16 ऑक्‍टोबर रोजी सांगवी परिसरात घडला.कुसुमाकर गोखले…

Sangavi Crime News : कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक, आरोपीला अटक

एमपीसी न्यूज - कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी 1 लाख 80 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रक्षक चौक, सांगवी सोमवारी (दि.28) ही सांगवी पोलिसांनी ही कारवाई केली.सुग्रीव रोहीदास शिंदे (वय 45,…

Sangavi News : 70 वर्षीय वृद्धाला काढले घराबाहेर ; जलसंपदा, बांधकाम विभाग अभियंता विरोधात गुन्हा

70 वर्षीय वृद्धाला काढले घराबाहेर ; जलसंपदा, बांधकाम विभाग अभियंता विरोधात गुन्हा -70-year-old man kicked out of house; Water Resources, Construction Department Engineer booked

Sangavi Crime News : दोन गायींची कत्तल करून गोमांस घेऊन जाणा-या चार जणांवर गुन्हा 

एमपीसी न्यूज - दोन गायींची कत्तल करून गोमांस घेऊन जाणा-या चार जणांवर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रक्षक चौक, पिंपळे निलख येथील आर्मीच्या मोकळ्या मैदानात मंगळवारी (2 नोव्हेंबर) रात्री दोनच्या सुमारास हा प्रकार घडला. …

Sangavi Crime News : शिक्षक दाम्पत्याकडून 42 वर्षीय महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज - 'सार्वजनिक नळाला पाईप लावल्याने आम्हाला पाणी मिळाले नाही' असे म्हटल्याने शिक्षक दाम्पत्याने 42 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 7 ऑक्टोबर रोजी सांगवी परिसरात हा प्रकार घडला. याप्रकरणी शिक्षक…

Sangavi Crime News : धक्कादायक! निवृत्त एसीपी असल्याचे सांगून शिक्षिकेवर बलात्कार

एमपीसी न्यूज - पैशाची अडचण असलेल्या शिक्षिकेला दहा टक्के व्याजाने पैसे देतो असे सांगून, घरी बोलावले व बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.दरम्यान, या आरोपीने आपण निवृत्त एसीपी असल्याचे सांगून शिक्षिकेचे अक्षेपार्ह फोटो काढून…

Sangavi Crime News : पिंपळे निलख येथील मोबाईल शॉपी फोडल्याप्रकरणी दोघांना घेतले ताब्यात 

एमपीसी न्यूज - पिंपळे निलख येथील मोबाईल शॉपी फोडून महागडे मोबाईल चोरून नेल्याची घटना 03 सप्टेंबर रोजी घडली होती. या घटनेतील दोन आरोपींना गुन्हे शाखा, युनिट चार यांनी ताब्यात घेतले असून 4 लाख 96 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला…

Sangvi Crime News : तरुणाच्या प्रपोजकडे दुर्लक्ष केल्याने तरुणीचा विनयभंग

एमपीसी न्यूज - भर रस्त्यात तरुणीला प्रपोज केल्यानंतर तरुणीने त्या तरुणाकडे दुर्लक्ष केले आणि ती तिच्या कामासाठी निघून गेली. त्यानंतर सहा महिन्यांनी तरुणाने तरुणीसोबत इमारतीच्या लिफ्टमध्ये गैरवर्तन करून मारहाण केली. ही घटना फेब्रुवारी…