Browsing Tag

sangavi

Sangavi: शतपावली करणार्‍या एकाचा 25 हजारांचा मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज- जेवण करून मोबाईलवर बोलत शतपावली करणार्‍या एका व्यक्तीचा दुचाकीवरून आलेल्या तिघांपैकी एकाने त्याच्या हातातील 25 हजारांचा मोबाईल हिसकावून नेला. हा प्रकार जुनी सांगवीत गुरुवारी (दि.11) रात्री सव्वा दहाच्या सुमारास घडला.चेतन…

Sangvi : सांगवी परिसरात दोन घरफोड्या; सव्वा लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - सांगवी परिसरातील पिंपळे गुरव येथे दोन फ्लॅटमध्ये चोरी करून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 1 लाख 32 हजार 250 रुपयांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार सोमवारी (दि. 3) सकाळी दहा वाजता उकडकीस आला.…

Sangvi : चिंचवड, सांगवीमध्ये घरफोडी करून पावणे सहा लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - चिंचवड आणि सांगवीमध्ये घराच्या दरवाजाचे सेफ्टी लॉक तोडून चोरी केली आहे. दोन घटनांमध्ये अज्ञात चोरट्यांनी पावणेसहा लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड चोरून नेली आहे. याबाबत सोमवारी (दि. 6) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची…

Sangvi : पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या; पत्नीवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - घरगुती कारणांवरून पत्नीने दिलेल्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केली. याप्रकरणी पत्नीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना भालेकरनगर पिंपळे गुरव येथे घडली.शुभांगी संदीप कापसे (वय 30, रा.…

Sangvi : मुलगा होत नसल्याने अमेरिकेत राहणा-या सूनेचा छळ; पतीसह सासू-सासऱ्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - मुलगा होत नाही, तसेच लग्नात सूनेच्या माहेरच्या मंडळींनी कमी खर्च केला. यावरून सासरच्या मंडळींनी अमेरिकेत राहणा-या सूनेचा छळ केला. ही घटना 12 डिसेंबर 2008 ते 13 ऑगस्ट 2019 या कालावधीत अमेरिका, पुणे आणि जालना येथे घडली.…

Sangvi : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

एमपीसी न्यूज - लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी ओळख वाढवून तिच्यावर बलात्कार केला. मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानुसार एका अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 16 वर्षीय मुलीने याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.…

Sangvi : रुग्णाच्या नातेवाईकांकडून रिसेप्शनिस्टसह डॉक्टरला मारहाण

एमपीसी न्यूज - डॉक्टर दवाखान्यात नियोजित वेळेपूर्वी पोहोचले. याचा पेशंटना फायदा होईल, या उद्देशाने रुग्णालयातील रिसेप्शनिस्टने अपॉइंटमेंट घेतलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना फोन केला. वेळेपूर्वी डॉक्टर आले आहेत. आता तुम्ही येऊ शकता म्हणणा-या…

Sangvi : कोयत्याचा धाक दाखवून मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज - सकाळी कामावर जाणा-या तरुणाला फोन करण्याच्या बहाण्याने मोबाईल देण्यास भाग पाडले. त्यानंतर कोयत्याचा धाक दाखवून मोबाईल फोन हिसकावून नेला. ही घटना आज (मंगळवारी) सकाळी साडेपाचच्या सुमारास पिंपळे सौदागर येथे घडली.आकाश सोमनाथ…

Sangavi: सांगवी, हिंजवडी येथील विनयभंगप्रकरणी तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - सांगवी आणि हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन महिलांच्या विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला असून एकाला पोलिसांनी अटक केली आहे.सांगवीतील घटनेप्रकरणी 23 वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात…