Sangavi : बांधकाम साईट वरून 8 लाख रुपयांचे साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज – चोरांनी मेन गेटचे लॉक तोडून बांधकाम साईट (Sangavi) वरून 8 लाख रुपयांचे बांधकाम साहित्य चोरून नेले आहे. ही चोरी 29 जानेवारी ते 30 जानेवारी या कालावधीत पिंपळे निलख येथील सुदर्शन पॅराडाईज साईटवर घडली.

याप्रकरणी आनंद बाळू बेंदे (वय 28 रा. पिंपळे निलख) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अज्ञात चोरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Alandi : श्री गणेश जयंती निमित्त शिवतेज मित्र मंडळाच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या सुदर्शन पॅराडाईज (Sangavi) साईटवरून चोरांनी गेटचे मेन लॉक तोडून आतील 8 लाख 10 हजार 732 रुपयांचे बांधकाम साहित्य चोरून नेले आहे. यावरून सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.