Browsing Tag

Pimple Nilakh Crime

Pimple nilakh : दवाखान्याच्या खर्चावरून सावत्र बहिणीला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - दवाखान्याच्या खर्चावरून झालेल्या किरकोळ भांडणाच्या कारणावरून सावत्र भावाने बहिणीला आणि तिच्या पतीला बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 1 एप्रिल) च्यादिवशी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास पिंपळे निलख येथे घडली.किरण…

Sangavi : बांधकाम साईट वरून 8 लाख रुपयांचे साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज - चोरांनी मेन गेटचे लॉक तोडून बांधकाम साईट (Sangavi) वरून 8 लाख रुपयांचे बांधकाम साहित्य चोरून नेले आहे. ही चोरी 29 जानेवारी ते 30 जानेवारी या कालावधीत पिंपळे निलख येथील सुदर्शन पॅराडाईज साईटवर घडली.याप्रकरणी आनंद बाळू…

Pimple Nilakh : छळाला कंटाळून विवाहितेची गळफास घेत आत्महत्या, पतीसह सासू-सासऱ्याला अटक

एमपीसी न्यूज - फ्लॅट खऱेदीसाठी (Pimple Nilakh) माहेरून पैसे घेऊन ये म्हणत विवाहितेचा छळ केला. या छळाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. यावरून सांगवी पोलिसांनी पती व सासु-सासऱ्याला अटक केली आहे. ही घटना गुरुवारी…

Pimple Nilakh : पिस्टल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

एमपीसी न्यूज - बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगल्या प्रकरणी दरोडा विरोधी पथकाने एका तरुणाला अटक केली. ही ( Pimple Nilakh) कारवाई शनिवारी (दि. 28) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास पिंपळे निलख येथील नवीन डीपी रोडवर करण्यात आली.आदित्य दशरथ अवचरे…

Pimple Nilakh : पिंपळे निलख येथे खोली समोरच पिकवला गांजा, 12 किलो गांजासह एकाला अटक

एमपीसी न्यूज - पिंपळे निलख येथे (Pimple Nilakh) शाळेतील खोली समोरच एकाने तब्बल 12 किलो 462 ग्राम वजनाचा गांजा पिकवला आहे. याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एकाला अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी(दि.4) पिंपळे निलख…

Pimple Nilakh : बनावट कागदपत्रांच्या आधारे कारचा अपहार

एमपीसी न्यूज - बनावट कागदपत्रे झूम कार कंपनीकडे (Pimple Nilakh) सादर करून दुसऱ्याच्या मालकीची कार आपल्या मालकीची असल्याचे दाखवून अपहार केला. ही घटना 18 जून रोजी पिंपळे निलख येथे घडली.गोरखनाथ राजाराम मोरे (वय 37, रा. भोसरी) यांनी…

Pimple Nilakh : पिंपळे निलख येथील गणपती मंदिरातील दानपेटी फोडली

एमपीसी न्यूज - पिंपळे निलख येथील एका गणपती मंदिरातील (Pimple Nilakh) दानपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडली. दानपेटीतील रोख रक्कम चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 4) मध्यरात्री दोन ते सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास घडली.याप्रकरणी सागर मनोहर…

Pimple Nilakh : उसने पैसे मागितले म्हणून व्यावसायिकावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज : महिलेला दिलेले उसने पैसे मागण्यासाठी कॉल केला (Pimple Nilakh) म्हणून महिलेच्या मुलाने व्यावसायिकावर कोयत्याने वार केले आहेत. हि घटना मंगळवारी (दि.25) पिंपळे निलख येथे भररस्त्यात सायंकाळी घडली.याप्रकऱणी पोलिसांनी युवराज…

Pimple Nilakh : सीसीटीव्ही कॅमऱ्यावर काळा स्प्रे मारून 6 लाख रुपयांची घरफोडी

एमपीसी न्यूज - पिंपळे निलख (Pimple Nilakh) येथे सीसीटीव्ही कॅमरावर काळा स्प्रे मारून बंद फ्लॅटचा दरवाज्याची कडी तोडून कपाटातून सहा लाख रुपये चोरून नेले आहेत. ही घरफोडी शुक्रवारी (दि.28) रात्री घडला आहे.सागर गजानन कामठे (वय 37 रा. पिंपळे…

Pimple Nilakh : रागाने बघितले म्हणून तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – पायी जात असताना (Pimple Nilakh) तीन ते चार जणांच्या टोळक्यांनी रागाने का बघतो म्हणून तरुणावर कोयत्याने वार करत त्याला गंभीर जखमी केले आहे. हा प्रकार सोमवारी (दि.10) रात्री पावणे दहा वाजता पिंपळे निलख येथे घडली आहे.चैतन्य…