Browsing Tag

sangvi crime

Sangvi : पोलिसांनाचा धक्काबुक्की करणाऱ्या परदेशी नागरिकाला अटक

एमपीसी न्यूज – सांगवी वाहतूक पोलिसांची (Sangvi) नाकाबंदी सुरु असताना एका परदेशी नागरिकाने थेट पोलिसांशी हुज्जत घालत त्यांनाच धक्काबुक्की केली आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून हा प्रकार शनिवारी (दि.28) सकाळी औंधकडून सांगवी फाटयाकडे…

Sangvi : बायकोवरील चारित्र्याच्या संशयावरून एकावर चाकूने वार

एमपीसी न्यूज -  बायकोशी असलेल्या प्रेमसंबंधाच्या (Sangvi) संशयावरून पतीने एकावर चाकूने वार करत जखमी केले. हि घटना जुनी सांगवी येथील मुळानगर झोपडपट्टीत शुक्रवारी (दि.4) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.अमित निलाप्पा चलवादी (वय 26, रा.जुनी…

Sangvi Crime : विकृतीचा कळस, मादी श्वानाला मारून तिची पिल्ले पळवली

एमपीसी न्यूज – सांगवी (Sangvi Crime) येथे एका मादी श्वानाला मारून तिची नऊ पिल्ले पळवल्याचा विकृत प्रकार घडला आहे. ही घटना 12 जुलै रोजी कृष्णा चौक, नवी सांगवी येथे घडली. सामाजिक संस्थेच्या सतर्कतेने प्रकार उघडकीस आला.साहिल संजय चौधरी (वय…

Sangvi Crime News : तरुणाची फसवणूक करून अश्लील व्हिडीओ बनवत नातेवाईकांना पाठवून बदनामी

एमपीसी न्यूज - तरुणाकडे पैशांची मागणी करून पैसे न दिल्याने शिवीगाळ केली. त्यानंतर तरुणाच्या कागदपत्रांचा वापर करून अश्लील व्हिडीओ बनवून त्याच्या नातेवाईकांना पाठवून बदनामी केली. हा प्रकार 31 मे ते 4 जून या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून घडला.…

Sangvi Crime : एकत्र दारू पिताना कोयत्याने मारून मित्राला लुटले; सराईत गुन्हगाराला अटक

एमपीसी न्यूज - दोन मित्र एकत्र दारू पित होते. त्यावेळी सराईत गुन्हेगार (Sangvi Crime) असलेल्या एकाने दुसऱ्याकडे पाच हजार रुपये मागितले. एवढे पैसे नसल्याने पैसे देण्यास मित्राने नकार दिला असता पैसे मागणाऱ्या मित्राने कोयत्याने मित्रावर वार…

Sangvi Crime News : कमी किमतीत फ्लॅट देतो असे सांगत महिलेची 20 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - तुम्ही लगेच पैसे दिले तर तुम्हाला कमी किमतीत फ्लॅट देतो, असे सांगून दोघांनी एका महिलेकडून 20 लाख रुपये घेतले. महिलेला फ्लॅट न देता त्यांची फसवणूक केली तसेच आरोपींनी दिलेला सिक्युरिटी डिपॉझिटचा चेक बाउंस झाला. हा प्रकार 22…

Sangvi Crime News : मोबाईलवर मेसेज टाईप करत निघालेल्या व्यक्तीचा मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज - मोबाईल फोनवर मेसेज टाईप करत रस्त्याने जात असलेल्या व्यक्तीचा मोबाईल फोन दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी हिसकावून नेला. ही घटना 6 फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजता दत्त आश्रमासमोर जुनी सांगवी येथे घडली. याबाबत 19 फेब्रुवारी…