Browsing Tag

Seventeen passages

Vadgaon : पंचवीस हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी तलाठ्यास अटक

एमपीसी न्यूज - शेतीच्या गटाची फोड केल्याची नोंद सातबारा उताऱ्यावर (Vadgaon )करण्यासाठी 25 हजारांची लाच घेतल्याप्रकरणी तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 18) वडगाव मावळ येथे करण्यात आली.…