Browsing Tag

Shirur Lok Sabha constituency

Shirur : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उमेदवारांकडे लक्ष

एमपीसी न्यूज - लोकसभा निवडणुकीची तयारी (Shirur) सध्या जोरात सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उमेदवारांकडे लक्ष लागले आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात डॉ. अमोल कोल्हे यांचा पराभव करणारच असल्याची खूणगाठ अजित पवार यांनी…

Shirur : मुख्यमंत्र्यांनी घाईने शिवसंकल्प अभियानाची सुरुवात शिरूर लोकसभा मतदारसंघातून करणे हे शेतकरी…

एमपीसी न्यूज - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  (Shirur) यांनी इतक्या घाईने शिवसंकल्प अभियानाची सुरुवात शिरूर लोकसभा मतदारसंघातून करणे, हे शेतकरी आक्रोश मोर्चाचे यश आहे, असे डॉ. अमोल कोल्हे म्हणाले.डॉ. कोल्हेंच्या आक्रोश मोर्चाला गर्दी होत…

Shirur : शिरूर लोकसभा मतदारसंघावरून अजित पवार आणि शिंदे गटात संघर्ष वाढणार?

एमपीसी न्यूज - शिरूर लोकसभा मतदारसंघात डॉ. अमोल कोल्हे पुन्हा निवडून (Shirur) येणार नाहीत, असे सांगत अजित पवार यांनी मतदारसंघावर दावा ठोकला आहे. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी या मतदारसंघातून…

Shirur : हिंदू संस्कृती संपवण्याची भाषा करणाऱ्यांचा बदला घ्या – चंद्रशेखर बावनकुळे

एमपीसी न्यूज : देशाच्या सीमा सुरक्षित करणारे (Shirur) सरकार पुन्हा एकदा 2024 मध्ये स्थापन झाले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी '‘महिला आरक्षण’ कायदा केला. त्यामुळे लोकसभेच्या संसदेत 191 महिला खासदार होणार आहेत. महाराष्ट्रातील विधानसभा…

Khed : जगदंब प्रतिष्ठान’च्या महारक्तदान शिबिरात खेड, शिरुर तालुक्यात 682 जणांचे रक्तदान

एमपीसी न्यूज : देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान (Khed) करणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी क्रांती दिनाचे औचित्य साधून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या 'जगदंब प्रतिष्ठान'ने खेड तालुक्यात आयोजित केलेल्या महारक्तदान शिबिरात आज 682  जणांनी…

Shirur : शिरूर लोकसभा मतदार संघात आमदार महेश लांडगेंची वज्रमूठ

एमपीसी न्यूज - भारतीय जनता पार्टी शिरूर लोकसभा (Shirur) निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर लगेच आमदार महेश लांडगे यांनी मतदार संघातील सर्व विधानसभा निवडणूक प्रमुखांची बैठक घेतली. आगामी काळात भाजपा सरकारची विकासकामे आणि कल्याणकारी योजना…

Pune : अमोल कोल्हे यांच्या उमेदवारीला सर्वांनीच दिला मजबुतीने पाठिंबा – जयंत पाटील

एमपीसी न्यूज : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Pune) पार्श्‍वभूमीवर शिरुर लोकसभा मतदार संघाची आज पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत…

Pune : शरद पवार जे सांगतील ते धोरण, ते बांधतील ते तोरण – अमोल कोल्हे

एमपीसी न्यूज : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिरुर लोकसभा मतदार संघाची आज पुण्यातील (Pune) निसर्ग मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत…

Vilas lande: निमित्त वाढदिवसाचे लक्ष्य लोकसभेचे!

एमपीसी न्यूज - भोसरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विलास लांडे (Vilas lande) यांनी वाढदिवसाचे निमित्त साधून शिरूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात पुन्हा उतरण्याची तयारी सुरू केली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात विधानसभा मतदारसंघानिहाय…

BJP : विकासकामांसाठी माधुरी मिसाळ देणार केंद्रीय आदिवासी राज्यमंत्री रेणुका सिंग यांना निवेदन

एमपीसी न्यूज : भाजपच्या शिरूर लोकसभा मतदार (BJP) संघाच्या माधुरी मिसाळ या मतदारसंघातील विकासकामांच्या संदर्भात केंद्रीय आदिवासी राज्यमंत्री रेणुका सिंग यांना लोकसभा प्रवास योजने अंतर्गत होणाऱ्या दौऱ्यामध्ये निवेदन देणार आहेत. अशी माहिती…