Pimpri: कंकणाकृती ग्रहणावर सायन्स पार्कतर्फे उद्या ऑनलाईन व्याख्यान
एमपीसी न्यूज- पिंपरी चिंचवड येथील सायन्स पार्कतर्फे रविवारी (दि.14) रोजी ‘कंकणाकृती ग्रहण’ या विषयावर विज्ञान व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.चिंचवड येथील सायन्स पार्कच्या सभागृहात सायंकाळी सहा वाजता खगोल तज्ज्ञ सारंग ओक हे व्याख्यान…