Browsing Tag

Sunil Deodhar

Pune: पुणे ट्रॅफिकमुक्त बनवण्याचा निर्धार – सुनील देवधर

एमपीसी न्यूज - राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार, 23फेब्रुवारी (Pune)रोजी पुण्यातील परीट समाजाच्या ज्येष्ठांचा तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांचा ‘समरसता सेवा पुरस्काराने’ सन्मान करण्यात आला.याप्रसंगी कार्यक्रमाची संकल्पना…

Pune Loksabha : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यातून लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची जोरदार चर्चा

एमपीसी न्यूज - आगामी पुणे लोकसभा निवडणूक (Pune Loksabha) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लढविणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. येत्या काही दिवसांतच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. सध्या माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार जगदीश…

Pune : सुनील देवधर यांच्या कार्यक्रमाकडे स्थानिक नेत्यांनी फिरवली पाठ

एमपीसी न्यूज - पुणे लोकसभेसाठी इच्छुक असणाऱ्या माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Pune)आणि माजी आमदार जगदीश मुळीक यांच्या कार्यक्रमांना हजेरी लावणाऱ्या स्थानिक नेत्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुनील देवधर यांच्या कार्यक्रमाकडे मात्र पाठ फिरवली…

Pune : मोदींजींना धन्यवाद देण्यासाठी नमो बाईक रॅलीचे आयोजन-सुनील देवधर

एमपीसी न्यूज - प्रभू श्रीराम जन्मभूमीसाठी सुरू असलेल्या तब्बल 500 वर्षांच्या(Pune ) संघर्षाची यशस्वी पूर्तता करून श्रीक्षेत्र अयोध्या येथे भव्य अशा राममंदिराची उभारणी केली.त्यात श्रीरामललांची प्राणप्रतिष्ठापना केली. पंतप्रधान नरेंद्र…

Pune : आपणासोबत मिळून पुणे विकसित बनवायचे आहे – सुनील देवधर

एमपीसी न्यूज - विकसित भारतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या (Pune) नेतृत्वात केंद्र सरकारचे तिसरे पर्व येणे आवश्यक आहे. पुणे शहर माझी जन्मभूमि आणि आता कर्मभूमि बनवण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्याला विकसित अन् प्रेरणादायी शहर बनवायचे आहे,…

Pune : चतु:श्रुंगी मंदिरात दीपोत्सव

एमपीसी न्यूज - श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र, विद्यापीठ भाग, (Pune)श्री चतुःश्रुंगी देवस्थान, चतुःश्रुंगी परिसर कृती ट्रस्ट यांच्या वतीने अयोध्येत श्रीरामलला मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त श्री देवी चतु: श्रुंगी मंदिर परिसरात भव्य दीपोत्सव,…

Pune : समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विश्वकर्मा योजना – सुनील देवधर

एमपीसी न्यूज - जगाची निर्मिती प्रभू विश्वकर्मांनी केली (Pune) आहे. या नावाने ओळखले जाणाऱ्या विश्वकर्मा समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पासून विश्वकर्मा योजना लागू केली आहे. याचा समाजातील युवकांनी लाभ…

Pune : पुणे शहर 2027 पर्यंत देशातील सर्वाधिक स्वच्छ करण्याचा संकल्प : जगदीश मुळीक

एमपीसी न्यूज - पुढील पाच वर्षात पुणे शहराला स्वच्छ आणि पर्यावरणपूरक (Pune)शहर बनविण्याच्या निर्धाराने 28 हजार पुणेकरांनी जगदीश मुळीक फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या पुणे थॉन मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग घेतला.उच्च व तंत्रशिक्षण मंत्री…

Pune : पुणे शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धन होणार;उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील…

एमपीसी न्यूज - पुणे शहरात विविध ऐतिहासिक वास्तू असून त्यांचे (Pune)सामाजिक उत्तरदायित्व निधींच्या माध्यमातून (सीएसआर) जतन व संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, याकरीता समाजातील दानशूर व्यक्ती व संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन उच्च व…

Pune : पुणे लोकसभेसाठी भाजपमधून नव्या नावाची चर्चा

एमपीसी न्यूज - पुणे लोकसभेसाठी भाजपमधून नव्या नावाची चर्चा सुरू आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक व भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर हे पुणे (Pune) लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे.…