Browsing Tag

Talawade

Talawade : रिक्षा चालकाला कोयत्याने मारहाण, दोघांना अटक

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाचा जाब विचारायला (Talawade) आलेल्या रिक्षा चालकाला दोघांनी कोयत्याने मारहाण करत गंभीर जखमी केले आहे.  ही घटना शुक्रवारी (दि.15) सकाळी तळवडे चौकात घडली.याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी विशाल अभिमन्यू जाधव (वय 19) व…

Talawade : फ्रिजचे करंट लागून बालकामगाराचा मृत्यू , मालकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - फ्रिजला (Talawade) करंट लागत असल्याचे माहिती असून देखील एका 17 वर्षीय बाल कामगाराला फ्रिजवर चढून काम सांगितले. या दरम्यान मुलाचा करंट लागून मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी (दि.11) तळवडे येथील येवले चहा येथे घडली आहे.…

Talawade : नागरिकांनो! जैवविविधता उद्यानासाठी अभिप्राय नोंदवा; महापालिकेचे आवाहन

एमपीसी न्यूज - शहरातील वाढते (Talawade) तापमान तसेच प्रदुषण रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने तळवडे येथे जैवविविधता उद्यान उभारण्यात येणार आहे. या उद्यानाच्या उभारणीसाठी नागरिकांकडून अभिप्राय मागविण्यात येत असून येत्या सात दिवसांत नागरिकांनी…

Talawade : तळवडे आगीच्या  दुर्घटनेतील मृत व जखमींच्या नातेवाईकांना मदतीचा हात

एमपीसी न्यूज - तळवडे-ज्योतीबा नगर येथील स्पार्कल कॅण्डल ( Talawade ) कंपनीतील दुर्घटनेत मृत व  जखमी झालेल्या 15 जणांच्या कुटूंबियांना लोकवर्गणीतून प्रत्येकी एक लाख रुपये याप्रमाणे 15 लाख रुपयांची  मदत शुक्रवारी (दि.22) देण्यात आली. माजी…

Talawade : आराध्या भांडवले या विद्यार्थिनीला नेपाळ येथील आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक

एमपीसी न्यूज - तळवडे त्रिवेणी नगर येथील सेंट ॲन्स शाळेतील  (Talawade) आराध्या भांडवले हिने नेपाळ येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले.या निमित्ताने सेंट ॲन्स शाळेच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला.…

Talawade : क्रेनच्या धडकेत नागरिकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज  - क्रेनच्या धडकेत एका 36 वर्षीय नागरिकाचा (Talawade) मृत्यू झाला आहे. हा अपघात रविवारी (दि.14) रुपीनगर, तळवडे येथे झाला आहे.उमेश रमेश भोसले (वय 36) असे मयत नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी बाळासाहेब संदिपान जाधव (वय 29…

Talawade : तळवडे आग दुर्घटनेतील मृतांचा आकडा 13 वर

एमपीसी न्यूज - तळवडे आग दुर्घटनेतील (Talawade) आणखी एका महिलेचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमींवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तळवडे आग दुर्घटनेत आतापर्यंत मृत्यूची संख्या 13 वर गेली आहे.तर या दुर्घटनेत जखमी झालेला…

Chinchwad : तळवडे आग दुर्घटनेची हिवाळी अधिवेशनात चर्चा; कामगार मंत्र्यांनी दिली माहिती

एमपीसी न्यूज - तळवडे येथील शिवराज एंटरप्रायझेस (Chinchwad)येथे स्पार्कल कॅण्डल बनवित असताना अचानक लागली होती. या घटनेत आतापर्यंत नऊ कामगार महिलांचा मृत्यू झाला असून सातजण जखमी आहेत. या दुर्घटनेची विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात चर्चा झाली.…

Talawade : डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – डंपरच्या धडकेत दुचाकीवरून जाणाऱ्या (Talawade)वडील व मुलाला जोरदार धडक दिली यात वडिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात मंगळवारी (दि.12) सायंकाळी त्रिवेणीनगर,तळवडे येथे घडला आहे.याप्रकरणी महिलेने चिखली पोलीस ठाण्यात…

Talawade : डंपर आणि दुचाकीचा अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार

एमपीसी न्यूज - त्रिवेणीनगर - तळवडे रस्त्यावर डंपर आणि दुचाकीचा अपघात ( Talawade) झाला. डंपरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार डंपरच्या चाकाखाली आला. त्यात चालकाचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (दि. 12) सायंकाळी पावणे पाच वाजता घडला.नवनाथ…