Browsing Tag

Talawade

Talawade : वाहतूक कोंडीचे केंद्र बनतोय तळवडे परिसर

एमपीसी न्यूज - तळवडे परिसर अपघातग्रस्त बनला ( Talawade)  आहे. सततची वाहतूक कोंडी आणि बेशिस्त वाहन चालक यांच्यामुळे सतत होणाऱ्या अपघातात निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. मागील चार दिवसात झालेल्या दोन भीषण अपघातांमध्ये दोघांचा…

Chinchwad : तळवडे आग दुर्घटना; मृत महिलांचे डीएनए चाचणी अहवाल प्राप्त, सहा महिलांवर एकाच वेळी होणार…

एमपीसी न्यूज - तळवडे येथील स्पार्कल कँडल बनिवणाऱ्या कंपनीत (Chinchwad )शुक्रवारी (दि. 8) दुपारी स्फोट होऊन सहा महिलांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची ओळख पटविण्यात अडचणी येत असल्याने मृत झालेल्या सहा महिलांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे ‘डीएनए’…

Talwade : तळवडे आग दुर्घटनेच्या ठिकाणी नीलम गोऱ्हे यांची भेट

एमपीसी न्यूज - तळवडे येथील शिवराज इंटरप्राईजेस या ( Talwade ) कारखान्यामध्ये झालेल्या भीषण आगीत आठ कामगारांचा मृत्यू झाला. या दुर्घटना स्थळाची पाहणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. रविवारी (दि. 10) दुपारी गोऱ्हे यांनी…

Talawade : विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तळवडे दुर्घटनेतील जखमी रुग्णांची घेतली भेट

एमपीसी न्यूज : विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पिंपरी-चिंचवड (Talawade) परिसरात तळवडे येथील कारखान्यात काल झालेल्या दुर्घटनेत जखमी रुग्णांची ससून रुग्णालयात भेट घेऊन संवाद साधला. ‘घाबरु नका, शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे…

Pune : सुषमा अंधारे यांनी घेतली तळवडे दुर्घटनेतील रुग्णांच्या नातेवाईकांची भेट

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड परिसरातील तळवडे येथील स्पार्कल कॅण्डल कारखान्यामध्ये झालेल्या स्फोटात गंभीर मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांच्या (Pune) नातेवाईकांची शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भेट घेऊन त्यांना मानसिक आधार…

Talawade : तळवडे दुर्घटनेतील आणखी दोन जखमींचा मृत्यू; अवघ्या 16 वर्षीय तरुणीचे संपले जीवन

एमपीसी न्यूज : तळवडे येथे कंपनीमध्ये लागलेल्या (Talawade) आगीत जखमी झालेल्यापैकी दोन तरुणींचा ससून रुग्णालयात आज मृत्यू झाला. तळवडे (Talawade) येथे ज्योतिबा मंदिरामागे बर्थडे केक वरील फायर क्रॅकरच्या कारखान्यात झालेला स्फोट आणि लागलेल्या…

Talawade : तळवडे गाव चौकात ट्रकखाली अडकून दोन महिलांचा अपघात; एका महिलेचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज - तळवडे (Talawade) येथील तळवडे गाव चौकामध्ये दुचाकीवरून जाणाऱ्या दोन महिलांचा गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकखाली आल्याने अपघात झाला. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. तर वृषाली…

Talawade : तळवडे फायर कॅंडल कंपनीतील आग प्रकरणी एकाला अटक तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - तळवडे रेड झोन मधील अनधिकृत शिवराज एन्टरप्रायझेस (Talawade)येथे ‘स्पार्कल’ मेणबत्ती (कँडल) तयार करणाऱ्या कारखान्यात काम सुरू असताना शुक्रवारी (दि.8) अचानक भडका उडाल्याने झालेल्या स्फोटात सहा महिला कामगारांचा होरपळून मृत्यु…

Talawade : तळवडे आग प्रकरणातील मृत्यू झालेल्या कामगारांचा वारसांना 10 लाखांची मदत करा – छाया…

एमपीसी न्यूज - तळवडे येथील पत्राशेडमध्ये सुरु (Talawade) असलेल्या कारखान्यामध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेला पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन देखील तितकेच जबाबदार आहे. त्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्या 6 कामगारांच्या वारसांना महापालिकेने देखील…

Talawade : तळवडे येथील आगीतील मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांकडून पाच लाखांची आर्थिक मदत

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवडमधील तळवडे येथील स्पार्कल (Talawade) कँडल बनवणाऱ्या कारखान्याच्या आग दुर्घटनेबाबत शोक व्यक्त करून मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे.…