Browsing Tag

Talegaon crime

Talegaon : तोतया आयएएस तायडेचा आणखी एक गुन्हा उघड; सैनिकी शाळेचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी घेतले 42…

एमपीसी न्यूज - तोतया आयएएस अधिकारी विनय देव उर्फ वासुदेव निवृत्ती तायडे (Talegaon) याचा आणखी एक गुन्हा उघडकीस आला आहे. त्याने एका महिलेसोबत मिळून भंडारा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याकडून सैनिकी शाळेचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी तब्बल 42 लाख रुपये…

Talegaon : मोबाईल चोरी करणाऱ्या सराईतांना अटक, 13 मोबाईल जप्त

एमपीसी न्यूज - घराचा पत्रा उचकटून  (Talegaon) घरातून मोबाईल चोरी करणाऱ्या तीन सराईतांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून 13 मोबाईल जप्त केले आहेत. ही कारवाई तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी केली आहे. प्रज्वल बाळासाहेब मोढवे (वय 20…

Talegaon : किरकोळ कारणावरून तरुणावर चाकूने वार

एमपीसी न्यूज - आईला शिवीगाळ करणाऱ्यास (Talegaon) जाब विचारल्याच्या कारणावरून तरुणावर चाकूने वार करत खुनी हल्ला केला. ही घटना रविवारी (दि. 28) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास तळेगाव दाभाडे मधील रणजितसिंह दाभाडे नगर येथे घडली. अंकुश रमेश…

Talegaon : आलिशान कारची दुचाकीला धडक; महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज - शिरगाव ते सोमाटणे फाटा (Talegaon) या मार्गावर एका आलिशान कारने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील एकजण गंभीर जखमी झाला. तर एका महिलेचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 27) रात्री सव्वानऊ वाजताच्या सुमारास घडली. एमएच…

Talegaon : ट्रेलरच्या चार बॅटऱ्यांची चोरी; चोरट्याला अटक

एमपीसी न्यूज - कंपनीच्या बाहेर पार्क केलेल्या (Talegaon) ट्रेलरच्या चार बॅटऱ्या चोरट्याने चोरून नेल्या. हा प्रकार शनिवारी (दि. 27) सकाळी दहा वाजता नवलाख उंब्रे येथील जनरल मोटर्स कंपनीच्या बाहेरील बाजूस घडली. पोलिसांनी चोरट्याला अटक केली…

Talegaon : महिलेशी गैरवर्तन करत गल्लीत हुल्लडबाजी करत कोयत्याचा धाक दाखवणाऱ्या तिघांना अटक

एमपीसी न्यूज : गल्लीत येवून मुलींच्या नावे आरडाओरड (Talegaon) करत हुल्लडबाजी करत हटकाणाऱ्या नागरिकांना कोयत्याचा धाक दाखवून धमकी देणाऱ्या तिघांना तळेगाव पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार बुधवारी (दि.24) दुपारी चार वाजता तळेगाव दाभाडे येथील…

Talegaon : भरधाव कारची दुचाकीला धडक , दुचाकीस्वार जखमी

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात जाणाऱ्या (Talegaon) कारने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकी वरील व्यक्ती गंभीर जखमी झाली. जखमी व्यक्तीला घटनास्थळी सोडून कारचालक पळून गेला. ही घटना 17 फेब्रुवारी रोजी रात्री तळेगाव चाकण रोडवर तळेगाव दाभाडे…

Talegaon : भर दिवसा दरोडा टाकणारी टोळी गजाआड; पाच आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज : तळेगाव दाभाडे (Talegaon) येथे भर दिवसा पडलेल्या दरोड्यातील पाच आरोपीना पिंपरी चिंचवड युनिट शाखा तीनने गजाआड केले. तसेच, पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीतील 12 चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघड करुन 19 तोळे सोन्याचे दागिने म्हणजेच एकूण…

Talegaon : दोन चिमुरडयांचे अपहरण करताना महिलेला अटक

एमपीसी न्यूज : एका 5 वर्षीय मुलाचे व 3 वर्षीय मुलीचे अपहरण (Talegaon) करत असताना आरोपी महिलेस तळेगाव दाभाडे पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत 23 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. या प्रकरणी एका महिला आरोपीला अटक करण्यात आली आहे. तिच्या विरोधात…

Chakan Talegaon Crime : बाललैंगिक अत्याचार प्रकरणी तरुणीवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पीडित मुलगा अल्पवयीन आहे (Chakan Talegaon Crime) हे माहित असताना देखील त्याला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याप्रकरणी 20 वर्षीय तरुणीवर महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार एप्रिल 2022 मध्ये चाकण - तळेगाव…