Browsing Tag

Talegaon crime

Talegaon : अडीच वर्षांच्या चिमुकल्याला पळवून नेण्याचा प्रयत्न; वडिलांच्या प्रसंगावधानामुळे आरोपीला…

एमपीसी न्यूज - अडीच वर्षांच्या चिमुकल्याला त्याच्या (Talegaon ) आई-वडिलांच्या ताब्यातून पळवून नेण्याचा प्रयत्न झाला. वडिलांनी प्रसंगावधान राखत नागरिकांच्या मदतीने तरुणाला पकडले आणि पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी मुलाला पळवून…

Talegaon : गांजा विक्री प्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज - गांजा विक्री प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाने (Talegaon) एका व्यक्तीला अटक केली. त्याच्याकडून साडेतीन किलो पेक्षा अधिक गांजा जप्त केला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 3) दुपारी सव्वातीन वाजता तळेगाव दाभाडे येथे करण्यात आली.…

Talegaon : प्लॉट विक्रीच्या बहाण्याने 29 लाखांचा अपहार

एमपीसी न्यूज - एक प्लॉट दोघांना (Talegaon) दाखवून त्यांच्याकडून पैसे घेत प्लॉट कोणाच्याही नावावर करून न देता पैशांचा अपहार केला. हा प्रकार सन 2019 ते सन 2022 या कालावधीत सोमाटणे फाटा येथे घडला.रहिमान सईद शेख, गौर सईद शेख आणि रहिमान याची…

Talegaon : मैत्रिणीच्या भावाकडून युवकास बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - मैत्रिणीच्या भावाने (Talegaon ) एका युवकाला बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 8) रात्री दहा वाजता शिरगाव रोड, सोमाटणे येथे घडली.नासिर अब्दुल शेख (वय 17, रा. सोमाटणे गाव, ता. मावळ) असे मारहाण झालेल्या युवकाचे नाव…

Talegaon : आत्महत्येची धमकी देत तरुणीचा विनयभंग

एमपीसी न्यूज - लग्नासाठी नकार दिल्याने आत्महत्या (Talegaon) करण्याची धमकी देत तरुणीचा विनयभंग करण्यात आला. ही घटना तळेगाव येथे घडली.अथर्व दत्तात्रेय जांभुळकर (वय 19, रा. जांभूळगाव, ता. मावळ, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव…

Talegaon : ट्रान्सफॉर्मर मधून तांब्याच्या कॉईल चोरीला

एमपीसी न्यूज - विहिरीजवळ बसवण्यात आलेल्या ट्रान्सफॉर्मर (Talegaon) मधून 72 हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या कॉईल अज्ञातांनी चोरून नेल्या. ही घटना 2 ऑगस्ट रोजी मावळ तालुक्यातील गोळेवाडी येथे उघडकीस आली.विश्वास मधुकर दळवी (वय…

Talegaon : लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यात नववधूची आत्महत्या, न्यायासाठी आईचे पोलीस आयुक्तांना साकडे

एमपीसी न्यूज - लग्नानंतर अवघ्या आठवड्यात पत्नीला (Talegaon) कामाला पाठवले. वेगवेगळ्या कारणांसाठी तिचा छळ केला. सुखी संसाराची स्वप्ने पाहिलेल्या नववधूने अवघ्या दीड महिन्यात सासरच्या छळाला कंटाळून इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या केली.…

Talegaon : पार्किंगच्या गाड्यांच्या काचा फोडून रोख रक्कम व लॅपटॉप चोरीला

एमपीसी न्यूज – पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या (Talegaon) तीन फोर व्हिलरच्या काचा फोडून चोरट्यांनी गाड्यातील रोख रक्कम व लॅपटॉप चोरले. ही घटना शनिवारी (दि.1) रात्री साडेआठ ते पावणे नऊ या 15 मिनीटांच्या कालावधीत तळेगाव-चाकण रोडवरील एमआर.एप…

Talegaon : तळेगावमधून चार पिस्टल व 14 जिवंत काडतुसासह दोघांना अटक; किशोर आवारे खुनाच्या बदल्याच्या…

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या (Talegaon) दरोडा विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत त्यांनी दोघांना चार पिस्टल व 14 जिवंत काडतुसासह रविवारी (दि.25) अटक केली आहे. पोलिसांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार आरोपी हे तळेगाव येथील किशोर आवारे…

Talegaon : तोतया आयएएस तायडेचा आणखी एक गुन्हा उघड; सैनिकी शाळेचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी घेतले 42…

एमपीसी न्यूज - तोतया आयएएस अधिकारी विनय देव उर्फ वासुदेव निवृत्ती तायडे (Talegaon) याचा आणखी एक गुन्हा उघडकीस आला आहे. त्याने एका महिलेसोबत मिळून भंडारा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याकडून सैनिकी शाळेचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी तब्बल 42 लाख रुपये…