Browsing Tag

Talegaon Dabhade

Talegaon Dabhade : बबनराव दाभाडे यांचे निधन

एमपीसी न्युज - सरसेनापती उमाबाई दाभाडे नागरी सहकारी पतसंस्थेचे स्थापनेपासूनचे कार्यकारी व्यवस्थापक, सेवानिवृत्त संघटनेचे विद्यमान अध्यक्ष (Talegaon Dabhade) बबनराव विष्णू दाभाडे (वय 81) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक…

Talegaon Dabhade : प्रयत्नांच्या पराकाष्ठेतून स्वतःला सिद्ध करा – रामदास काकडे

एमपीसी न्यूज : प्रयत्नांची पराकाष्ठा, जिद्द आणि कठोर मेहनतीच्या जोरावर विद्यार्थी दशेतील परिस्थितीवर मात करीत विद्यार्थ्यांनी स्वतःला घडवत प्रगती (Talegaon Dabhade) करणे अपेक्षित आहे. यशाच्या शिखरावर जायचे असेलतर विद्यार्थ्यांनी खडतर…

Talegaon Dabhade : राष्ट्राला प्रगतीची नवी परिमाणे देण्यासाठी आजची तरुणाई सक्षम

एमपीसी न्यूज : प्रगतीच्या नव्या स्वरूपाचा (Talegaon Dabhade) पाया म्हणजे आजची तरूणाई आहे. त्यामुळे या तरूणाईचा शारीरिक, मानसिक आणि शैक्षणिक विकास हेच आजच्या शिक्षण व्यवस्थेचे उद्दिष्ट असायला हवे. या जोरावर राष्ट्राला प्रगतीची नवी परिमाणे…

Talegaon Dabhade : डीपी रस्ता रुंदीकरणात कायम रहिवाशी असलेल्यांना बेघर करू नका

एमपीसी न्यूज - डीपी रोडच्या रुंदीकरणामध्ये (Talegaon Dabhade) कायम रहिवासी असणा-या नागरिकांची राहती घरे पाडून त्यांना बेघर करू नका. त्यांना कायम राहण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने पक्क्या घरांची व्यवस्था करावी. तसे न केल्यास तीव्र आंदोलन…

Talegaon Dabhade : दुर्गप्रेमी ओंकार वर्तले लिखित ‘गोष्ट यशस्वी अभिमन्यूची’ पुस्तकाचे…

एमपीसी न्यूज - दुर्गप्रेमी ओंकार वर्तले लिखित 'गोष्ट यशस्वी अभिमन्यूची' या पुस्तकाचे प्रकाशन तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) येथे करण्यात आले. शाळेतीलच माजी विद्यार्थी असलेल्या आणि लंडन येथे उच्चपदावर काम करीत असलेल्या नितीन कुल यांची…

Talegaon Dabhade : संत श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक…

एमपीसी न्यूज - संत श्री संताजी महाराज जगनाडे (Talegaon Dabhade) यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तळेगाव दाभाडे येथील शाळा चौकातील श्री विठ्ठल मंदिरात हे कार्यक्रम पार पडले.मंदिरात पहाटे काकड आरती,…

Talegaon Dabhade : जिल्हास्तरीय खोखो स्पर्धेत कृष्णराव भेगडे इंग्लिश मिडीयम स्कुल संघ तृतीय

एमपीसी न्यूज - हवेली तालुक्यातील (Talegaon Dabhade) वडकी येथे नुकत्याच जिल्हास्तरीय खोखो स्पर्धा पार पडल्या. त्यात तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचलित, कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूल या संघाने तृतीय क्रमांक मिळवला. 14 वर्षाखालील मुलांच्या…

Talegaon Dabhade : सतीश शेट्टी हत्या प्रकरणाचा तपास एनआयए कडे द्यावा

एमपीसी न्यूज -  तळेगाव दाभाडे येथील माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्या प्रकरणाचा तपास एनआयए (राष्ट्रीय तपास यंत्रणा) कडे देण्यात यावा (Talegaon Dabhade) अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदिप नाईक यांनी केंद्रिय गृहमंत्री…

Talegaon Dabhade : जुन्या पुणे-मुंबई हायवेवर एका अनोळखी पुरुषाचा अपघातात मृत्यू

एमपीसी न्यूज : आज सकाळी तळेगाव दाभाडे शहरात (Talegaon Dabhade) एका अनोळखी पुरुषाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, पोलिसांना एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह जुन्या पुणे-मुंबई हायवेवर सीआरपीएफ गेट नंबर दोन जवळ, तळेगाव…

Talegaon Dabhade : तळेगाव येथील रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक दिनेश मेहता यांचे अपघाती निधन

एमपीसी न्यूज -  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) येथील जेष्ठ स्वयंसेवक दिनेश कृष्णदास मेहता  (वय 82) यांचे आज (सोमवारी) पहाटे अपघाती निधन झाले.  हा अपघात तळेगाव येथील खांडगे पेट्रोलपंपासमोर आज पहाटे पावणेसहाच्या…