Talegaon Dabhade : जुन्या पुणे-मुंबई हायवेवर एका अनोळखी पुरुषाचा अपघातात मृत्यू

एमपीसी न्यूज : आज सकाळी तळेगाव दाभाडे शहरात (Talegaon Dabhade) एका अनोळखी पुरुषाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, पोलिसांना एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह जुन्या पुणे-मुंबई हायवेवर सीआरपीएफ गेट नंबर दोन जवळ, तळेगाव दाभाडे येथे सापडला.

Bhosari : भोसरी येथे पाच दिवसीय कामधेनू महोत्सवाचे आयोजन

या अनोळखी पुरुषाचे वय अंदाजे 30 ते 35 वर्षे असावे. त्याचा रंग सावळा असून बांधा मध्यम आहे. काळसर रंगाची पॅन्ट व चॉकलेटी रंगाचे सँडो बनियन त्याने घातले असल्याचे पोलिसांनी सांगितले. तळेगाव दाभाडे पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.