Browsing Tag

Talegaon Dabhade Accident

Talegaon Dabhade : रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशन (Talegaon Dabhade) जवळ रेल्वेच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 30) सकाळी सव्वा अकरा वाजताच्या सुमारास घडली.संजय पांडुरंग घोजगे (वय 36, रा. भगत प्लाझा, यशवंतनगर, तळेगाव…

Talegaon Dabahde : कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - कंटेनरच्या ध़डकेत डोक्याला (Talegaon Dabahde) मार लागून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. हा अपघात चाकण –तळेगाव दाभाडे रोडवर सुदवडीगाव येथे शनिवारी (दि.4) साय़ंकाळी घडला.याप्रकरणी विक्रम केशव राऊत (वय 33, रा.रावेत) यांनी…

Talegaon Dabhade : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर दुचाकीची पिकपला धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज -  जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर भरधाव (Talegaon Dabhade ) दुचाकीने एका पिकअप ला धडक दिली. त्यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर दुचाकीवरील सहप्रवासी गंभीर जखमी झाला. हा अपघात गुरुवारी (दि. 27) मध्यरात्री पावणे एक वाजताच्या…

Talegaon : भरधाव कारची दुचाकीला धडक , दुचाकीस्वार जखमी

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात जाणाऱ्या (Talegaon) कारने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकी वरील व्यक्ती गंभीर जखमी झाली. जखमी व्यक्तीला घटनास्थळी सोडून कारचालक पळून गेला. ही घटना 17 फेब्रुवारी रोजी रात्री तळेगाव चाकण रोडवर तळेगाव दाभाडे…

Talegaon Dabhade : जुन्या पुणे-मुंबई हायवेवर एका अनोळखी पुरुषाचा अपघातात मृत्यू

एमपीसी न्यूज : आज सकाळी तळेगाव दाभाडे शहरात (Talegaon Dabhade) एका अनोळखी पुरुषाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, पोलिसांना एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह जुन्या पुणे-मुंबई हायवेवर सीआरपीएफ गेट नंबर दोन जवळ, तळेगाव…

Talegaon Dabhade accident : गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू

एमपीसी न्यूज – गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू झाला आहे. हा अपघात सोमवारी (दि.7) रात्री सव्वा नऊच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथील सीआरपीएफ गेट जवळ निलया आपार्टमेंट समोर झाला.याप्रकरणी श्यामलाल बासुदेव गुंजु (वय…

Talegaon Dabhade Accident : टर्न मारताना अंदाज चुकल्याने ट्रक झाला पलटी

एमपीसी न्यूज : एक कंटेनर ट्रक सुधा (Talegaon Dabhade Accident) नदीवरील पुलाच्या सुरुवातीस सुदुंबरे गावामध्ये खाली पडला असून या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला आहे, अशी माहिती तळेगाव वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक नागनाथ लकडे यांनी दिली आहे.…

Talegaon Dabhade: तळेगाव रेल्वे ब्रिजवरील दुचाकी आणि पिकअपच्या अपघातात दुचाकीस्वार ठार 

एमपीसी न्यूज - तळेगाव रेल्वे ब्रिजवर मोटारसायकल  आणि पिकअप यांच्यात भिषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यु झाला आहे. ही घटना शुक्रवारी (दि.31) रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.  नचिकेत तुकाराम चिकणे (वय.22, रा.वडगाव फाटा,…

Talegaon: अवजड वाहनांना बंदीच्या पहिल्याच दिवशी कातवी रोडवर उलटला दगडांचा डंपर

एमपीसी न्यूज - अवजड वाहनांच्या वाहतुकीस बंदी केल्याच्या पहिल्याच दिवशी कातवीहून तळेगाव स्टेशनच्या दिशेने निघालेला मोठ्या दगडांनी (डबर) भरलेला डंपर आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास यशवंतनगरच्या तीव्र चढावर जात असताना उलटला. डंपरवरील नियंत्रण…