Browsing Tag

Talegaon MIDC Police Station

Chinchwad News : पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून 381 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज - टाळेबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबाबत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुरुवारी (दि. 15) शहरातील 381 जणांवर भारतीय दंड विधान कलम 188 नुसार खटले दाखल केले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना पोलिसांनी देखील नियमभंग करणा-यांच्या…

Talegaon crime News : कत्तलीसाठी जनावरे नेणा-या तिघांविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज - कत्तल करण्यासाठी जनावरांना पिकअप टेम्पोमधून घेऊन जाणा-या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 8) सकाळी साडेआठ वाजता मावळ तालुक्यातील मंगळूर रोडवर घडली. शोएब कुरेशी, बापू गायकवाड, अमोल शिंदे…

Talegaon News : तळेगाव एमआयडीसी परिसरातून तरुण बेपत्ता

एमपीसी न्यूज - गोलेवाडी येथील एका कंपनीत काम करणारा तरुण बेपत्ता झाला आहे. याबाबत त्याच्या मोठ्या भावाने तळेगाव एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली आहे. निर्भयकुमार दिग्विजयनाथ शुक्ला (वय 35, रा. वराळे, ता. मावळ) असे बेपत्ता तरुणाचे नाव आहे.…

Chinchwad News: पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून मंगळवारी 81 जणांवर गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी (दि. 29) 81 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक असल्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत. जे नागरिक मास्क…

Talegaon News: अनैतिक संबंधाच्या संशयावरून इंदोरीत तरुणाचा खून

एमपीसी न्यूज - पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत पती, सासरा आणि दिराने मिळून एकावर चाकूने वार करत पाठीत मोठा दगड मारून एका तरुणाचा खून केला. ही घटना बुधवारी (दि. 9) रात्री साडेनऊ वाजता मावळ तालुक्यातील इंदोरी येथे घडली. भागूजी…

Talegaon News: कंपनीत कामाला म्हणून गेलेली व्यक्ती बेपत्ता

एमपीसी न्यूज - कंपनीत कामाला म्हणून गेलेली एक 58 वर्षीय व्यक्ती बेपत्ता झाली आहे. कामाला जाण्यापूर्वी अथवा कामावरून सुटल्यावर बेपत्ता झाली, याबाबत चौकशी सुरू आहे. ही घटना 4 सप्टेंबर रोजी तळेगाव एमआयडीसी परिसरात घडली आहे. सुरेश रामभाऊ…

Talegaon MIDC : धोकादायकरित्या पार्क केलेल्या डंपरला धडकून दुचीकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - तळेगाव एमआयडीसी रस्त्यावर धोकादायकरित्या उभ्या असलेल्या डंपरला दुचाकीस्वाराची पाठीमागून जोरात धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.  सोमवारी (दि. 7) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास कातवी जवळ हा अपघात घडला.…

Ganeshutsav 2020 : गणेशोत्सव काळात कोरोनाची संक्रमण साखळी तोडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करा-…

एमपीसीन्यूज : कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने आणि शांततेत पार पडण्यासाठी सहकार्य करा. समाजाभिमुख उपक्रम राबवा. नियम पाळणाऱ्या सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा योग्य सन्मान केला जाईल. गणेशोत्सव काळात कोरोनाची…