Browsing Tag

Three arrested

Pune Crime News : कुकचे अपहरण करून खंडणीची मागणी करणाऱ्या तिघांना अटक

एमपीसी न्यूज – हॉटेलमधील काम संपल्यानंतर दुचाकीवरून घरी निघालेल्या कुकचे अपहरण करून हॉटेल मालकाकडे दहा हजार रुपये खंडणीची मागणी करणाऱ्या तिघांना चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे. खराडी बायपास परिसरात शुक्रवारी सायंकाळीच्या सुमारास ही घटना…

Chinchwad Crime News : कोयते, काठ्या घेऊन दहशत माजवणा-या तिघांना अटक

एमपीसी न्यूज - कोयते, काठ्या घेऊन शिवीगाळ करत परिसरात दहशत माजवल्या प्रकरणी चिंचवड पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना मंगळवारी (दि. 17) रात्री साडेदहा वाजता गुरुद्वारा चौक ते आर के हॉटेल व त्यापुढील रस्त्यावर घडली. अनिकेत…

Chakan News : तलवारीने वार करत चौघांवर खुनी हल्ला; तिघांना अटक

एमपीसी न्यूज - तलवारीने वार करत चौघांवर खुनी हल्ला केल्याची घटना मंगळवारी (दि. 17) रात्री साडेनऊ वाजता सिद्धेगव्हाण, ता खेड येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. नामदेव उर्फ प्रमोद संजय भैरवकर, संजय एकनाथ भैरवकर, जयश्री…

Pune News : पूर्ववैमनस्यातून तलवारीने वार करून खुनाचा प्रयत्न, तिघांना अटक

एमपीसी न्यूज : पूर्ववैमनस्यातून टोळक्याने दोघा भावांवर तलवारीने वार करुन खुनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.  पोलिसांनी तिघांना पकडले आहे.  आकाश रवी सरोदे (वय 22), सुदर्शन रामु जाधव (वय 19) व अमोल ऊर्फ सागर मल्हारी भिसे (वय 20, सर्व.…

Bhosari Crime News : शस्त्राचा धाक दाखवून तिघांना लुटले; तिघांना अटक

एमपीसी न्यूज - शस्त्राचा धाक दाखवून तिघांनी मिळून तीन जणांना लुटले. ही घटना रविवारी (दि. 18) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास चक्रपाणी वसाहत, भोसरी येथे घडली. पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. संजय दादाभाऊ माने (वय 40), अजय विनायक…

Pune Crime News : तडीपार असतानाही शहरात वास्तव्य करणाऱ्या तिघांना अटक, एका महिलेचा समावेश

एमपीसी न्यूज - तडीपारी आदेशाचा भंग करून पुणे शहरात वास्तव्य करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली. अटक करण्यात आलेल्या मध्ये मायलेकाचा समावेश आहे. चंदन नगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

Pimpri News : पूर्ववैमनस्यातून तरुणावर खुनी हल्ला; तिघांना अटक

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाच्या कारणावरून तिघा पिता-पुत्रांनी मिळून एका तरुणावर कोयत्याने वार करत खुनी हल्ला केला. ही घटना गुरुवारी (दि. 25) रात्री भारतनगर पिंपरी येथे घडली. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. सुरेश कदम (वय 50),…