Browsing Tag

Three arrested

Pune News : मांजरी परिसरात गुंडगिरी करणाऱ्या तिघांना पोलिसांनी घेतल ताब्यात

एमपीसी न्यूज : मांजरी भागात गुंडगिरी करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर याप्रकरणी यापूर्वी सात जणांना अटक करण्यात आलेले आहे.(Pune News) हडपसर पोलीस पथकाने शर्थीचे प्रयत्न करून आज शुक्रवारी तीन आरोपीना भिवंडी व अहमदनगर मधून अटक…

Gutkha seized : भोसरी व वाकड येथील कारवाईमध्ये 60 हजारांचा गुटखा जप्त

एमपीसी न्यूज – भोसरी पोलीस व अंमली पदार्थ विरोधी पथक यांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईमध्ये पोलिसांनी 60 हजार रुपयांच्या गुटख्यासह (Gutkha seized) तीन जणांना अटक केली आहे. ही करवाई शुक्रवारी (दि.2) व शनिवारी (दि.3) करण्यात आली आहे.…

Pimpri Crime News : कोयता बाळगल्याप्रकरणी आकुर्डी, भोसरी येथे कारवाई, तिघांना अटक

एमपीसी न्यूज - कोयता बाळगल्याप्रकरणी आकुर्डी, भोसरी येथे पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. आकुर्डी येथे रिक्षात आरोपीने कोयते ठेवले होते. गुरूवारी (दि.14) ही कारवाई करण्यात आली.कुटे आर्केड समोर रोडवर आकुर्डी…

Vadgaon Maval Crime News : माथाडी मुकादमचा बियरच्या बाटलीने खून

एमपीसी न्यूज - कामगारांच्या नियमाप्रमाणे रक्कम न घेता वाढीव रक्कम घेत असल्याच्या रागातून माथाडी मुकादमच्या छातीवर, पायावर डोक्यात बिअरची बाटली फोडून खून केला. ही घटना बुधवारी (दि. 16) रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास मावळ तालुक्यातील पवना…

Kiwale Crime News : भागीदार म्हणून संस्थेत घेत नफा न देता 1.30 कोटी रूपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज - भागीदारी संस्था स्थापन करून 1.30 कोटी रूपये स्विकारून संस्थेत एकास भागीदार म्हणून घेतले. वेगवेगळ्या कागदपत्रांवर सही घेतली तसेच प्रकल्पातील गाळे परस्पर विकून त्याचा नफा इसमाला न देता त्याची फसवणूक केली. 22-07-2016 ते 18…

Wakad News : किरकोळ कारणावरून दहशत माजवणा-या 11 जणांवर गुन्हा; तिघांना अटक

एमपीसी न्यूज - कोजागिरी पौर्णिमेच्या कार्यक्रमात झालेल्या किरकोळ कारणावरून एका तरुणाला कोयत्याने मारण्याचा प्रयत्न करत कोयते हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली. तसेच तरुणाच्या कुटुंबियांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना…

Chikhali Crime News : गुटखा विक्री प्रकरणी तिघांना अटक

एमपीसी न्यूज - टपरी चालकाला गुटखा विकत असताना गुन्हे शाखेने तिघांना पकडले. त्यांच्याकडून 73 हजार 85 रुपयांचा गुटखा व तंबाखू जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 6) सकाळी जाधववाडी, चिखली येथे करण्यात आली.महेंद्र आत्माराम देवासी…

Pune Crime News : कुकचे अपहरण करून खंडणीची मागणी करणाऱ्या तिघांना अटक

एमपीसी न्यूज – हॉटेलमधील काम संपल्यानंतर दुचाकीवरून घरी निघालेल्या कुकचे अपहरण करून हॉटेल मालकाकडे दहा हजार रुपये खंडणीची मागणी करणाऱ्या तिघांना चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे. खराडी बायपास परिसरात शुक्रवारी सायंकाळीच्या सुमारास ही घटना…