Browsing Tag

Three arrested

Chikhali : व्यावसायिकाकडे हप्ता मागत केली दुकानाची तोडफोड; तिघांना अटक

एमपीसी न्यूज - केशकर्तनालय चालवणाऱ्या एका व्यावसायिकाकडे 500 रुपये हप्ता मागत हप्ता देण्यास (Chikhali ) नकार दिल्याने केशकर्तनालयाची तोडफोड केली. तसेच दुकानातून रोख रक्कम आणि मोबाईल फोन जबरदस्तीने चोरून नेला. ही घटना शुक्रवारी (दि. 9)…

Supe : सुपे गावातून पावणेचार लाखांचा गांजा जप्त, तिघांना अटक

एमपीसी न्यूज – सुपे गावातून सुमारे पावणे ( Supe ) चार लाखांचा 15 किलो 450 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला असून तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई रविवारी (दि.25) अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली आहे.विकास रोहीदास बदाले (वय 27…

Alandi : आळंदी रोड परिसरातून पिस्टल, गावठी कट्टा जप्त; तिघांना अटक

एमपीसी न्यूज - आळंदी (Alandi) रोड भोसरी येथून भोसरी पोलिसांनी तिघांना अटक केली. त्यांच्याकडून एक पिस्टल, एक गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे असे शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि. 28) दुपारी तीन वाजताच्या सुमारास करण्यात…

Mahalunge : बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्या प्रकरणी तिघांना अटक

एमपीसी न्यूज - बेकायदेशीरपणे ( Mahalunge ) शस्त्र बाळगल्या प्रकरणी दरोडा विरोधी पथकाने तिघांना अटक केली. ही कारवाई शुक्रवारी (दि. 26) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील कुरुळी येथे करण्यात आली.उत्तरसिंग रामकुमार राठोड (वय…

Talegaon : क्रिकेट बेटिंग प्रकरणी तळेगाव मधून तिघांना अटक

एमपीसी न्यूज - खंडणी विरोधी पथकाने तळेगाव दाभाडे (Talegaon) येथे कारवाई करत क्रिकेट बेटिंग घेणाऱ्या तिघांना अटक केली. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रोमी सुरेश नेहलानी (वय 36, रा. पिंपरी,…

Ravet : गॅस चोरी प्रकरणी तिघांना अटक

एमपीसी न्यूज - व्यावसायिक गॅस सिलेंडर मधून गॅस काढून (Ravet) त्याची विक्री करणाऱ्या टोळीचा रावेत पोलिसांनी पर्दाफाश केला. तिघांना अटक करून सहा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.14) सकाळी पुनावळे येथे करण्यात…

Pune Crime News : कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांना अटक

एमपीसी न्यूज -रात्रीच्या वेळी कर्तव्यावर असताना एका (Pune Crime News) निर्जन ठिकाणी थांबलेल्या कारमधील तरुणांना हटकल्याने त्यांनी पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली. कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील महंमदवाडी येथे एक एप्रिलच्या मध्यरात्री हा…

Chakan Crime : महावितरणच्या विद्युत सहायकास मारहाण; तिघांना अटक

एमपीसी न्यूज - वीज पुरवठा तोडल्याच्या कारणावरून (Chakan Crime) चौघांनी मिळून महावितरणच्या विद्युत सहायकाला बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 26) सकाळी साडे अकरा वाजता आंबेठाण रोड, चाकण येथे घडली. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली…

Bawdhan Crime News : बावधन मध्ये पीएमपी बसची तोडफोड, तिघांना अटक

एमपीसी न्यूज -   तिघांनी रविवारी (दि. 19) दुपारी चार वाजताच्या सुमारास (Bawdhan Crime News) बावधन येथे पीएमपी बस अडवली. बसची आणि बसच्या पुढे असलेल्या एका कारची तोडफोड करून बसमधील प्रवाशांना धमकावले. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.…

Pune News : मांजरी परिसरात गुंडगिरी करणाऱ्या तिघांना पोलिसांनी घेतल ताब्यात

एमपीसी न्यूज : मांजरी भागात गुंडगिरी करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर याप्रकरणी यापूर्वी सात जणांना अटक करण्यात आलेले आहे.(Pune News) हडपसर पोलीस पथकाने शर्थीचे प्रयत्न करून आज शुक्रवारी तीन आरोपीना भिवंडी व अहमदनगर मधून अटक…