Browsing Tag

two wheeler theft

Moshi : मोशी, चाकण, वाकडमधून तीन दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - मोशी चाकण आणि वाकड परिसरातून अज्ञात चोरट्यांनी तीन दुचाकी चोरून नेल्या आहेत. याबाबत शनिवारी (दि. 16) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.विनोद पांडुरंग मदने (वय 37, रा. घरकुल चिखली) यांनी एमआयडीसी भोसरी…

Chinchwad : चिंचवड, वाकडमधून दोन दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - चिंचवड आणि वाकड परिसरातून दोन दुचाकी चोरीला गेल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. याबाबत गुरुवारी (दि. 19) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.या बाबत बालिका मोहन जाधव (वय 32, रा. चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस…

Wakad : वाकड पोलिसांकडून सराईत वाहनचोरला अटक; वाहनचोरीचे तीन गुन्हे उघड

एमपीसी न्यूज - वाकड पोलिसांनी एका सराईत वाहन चोराला अटक केली आहे. त्याच्याकडून टाटा सुमो, रिक्षा आणि दुचाकी अशी तीन वाहने जप्त करण्यात आली आहेत.पंकज हरिप्रसाद बाजुळगे (वय 21, रा. श्रीनगर, रहाटणी) असे अटक केलेल्या सराईत चोरट्याचे नाव…

Chakan : मित्राच्या मुलाचे लग्न पडले महागात; विवाहस्थळावरून चोरट्याने पळवली दुचाकी

एमपीसी न्यूज - मित्राच्या मुलाच्या लग्नाला आलेल्या दांपत्याची अज्ञात चोरट्याने दुचाकी पळवून नेली. त्यामुळे या दाम्पत्यास मित्राच्या मुलाचे लग्न चांगलेच महागात पडले आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 31) दुपारी पाच ते सायंकाळी सातच्या सुमारास…

Alandi : रस्त्याच्या बाजूला पार्क केलेली दुचाकी पळवली

एमपीसी न्यूज - रस्त्याच्या बाजूला दुचाकी पार्क केली. दुचाकीस्वार कामानिमित्त जवळच असलेल्या कार्यालयात गेला. काम आटोपून अर्ध्यातासात परत आलेल्या दुचाकीस्वाराची दुचाकी चोरट्यांनी पळवली. ही घटना रविवारी (दि. 18) आळंदी येथे घडली.अमोल वसंत…

Pimpri : लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने दुचाकी पळवली

एमपीसी न्यूज - दुचाकीवरून पुढच्या चौकात सोड असे म्हणत दुचाकीस्वाराकडे लिफ्ट मागितली. दुचाकीवर बसल्यानंतर दुचाकीस्वाराला धमकी देत त्याची दुचाकी जबरदस्तीने चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 24) कैलास डेअरी जवळ मोहननगर येथे घडली.गणेश…