UPSC NDA Exam : युपीएससीद्वारे घेतलेल्या एनडीए आणि नौदल अकादमी परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर
एमपीसी न्यूज - राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या (UPSC NDA Exam) शाखांमध्ये 152 व्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आणि नौदल अकादमीच्या 114 व्या भारतीय नौदल अकादमी अभ्यासक्रमासाठी (आयएनएसी) केंद्रीय लोकसेवा आयोगाने 3…