Browsing Tag

wakad police staion

Wakad :बदनामीची धमकी देत महिलेवर केला बलात्कार

एमपीसी न्यूज - लग्नापूर्वी असलेल्या प्रेमसंबंधाविषयी पतीला सांगण्याची धमकी देत विवाहित महिलेवर बलात्कार केला. ही घटना रहाटणी येथे घडली .याप्रकरणी एका 24 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार ओंकार रघुनाथ कांबळे (वय…

Wakad : नौदलात नोकरी लावण्याच्या बहाण्याने पावणेपाच लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - नौदलात नोकरी लावण्याच्या बहाण्याने एका तरुणाची पावणेपाच लाखांची फसणूक केली. या प्रकरणी मंगळवारी (दि. 4) वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी सुजय संजय घनवट (वय 21, रा. गारमळा कॉलनी, नखातेवस्ती,…

Wakad : कोयता बाळगल्या प्रकरणी तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - बेकायदेशीरपणे कोयता बाळगल्याप्रकरणी वाकड पोलिसांनी एका 24 वर्षीय तरुणाला अटक केली. ही कारवाई छत्रपती चौक, पडवळनगर, थेरगाव येथे मंगळवारी (दि. 4) दुपारी दोनच्या सुमारास केली.मिलन संजय वोदक (वय 24, रा. पडवळनगर, थेरगाव) असे…

Wakad : आधार लिंक करण्याच्या बहाण्याने वृद्ध महिलेची फसवणूक

एमपीसी न्यूज - आधार लिंक करण्याच्या बहाण्याने वृद्ध महिलेला फोन करून बँक खात्याची गोपनीय माहिती विचारून त्याद्वारे खात्यातून 39 हजार 940 रुपये काढले. ही घटना कस्पटेवस्ती वाकड येथे घडली.अरुंधती तारानाथ जेरे (वय 74, रा. निसर्ग सृष्टी…

Wakad : अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून सव्वासहा किलो गांजा जप्त

एमपीसी न्यूज - वाकड येथे भूमकर चौकाजवळ एका इसमाकडून सहा किलो 273 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी (दि. 4) दुपारी तीनच्या सुमारास केली.अभयकुमार देबेंद्रनाथ परिडा (वय 38, रा. कालाखडक झोपडपट्टी,…

Wakad : फेसबुक लोकेशन फिचरचा गैरवापर करून खंडणीसाठी व्यावसायिकावर गोळीबार

एमपीसी न्यूज - फेक फेसबुक अकाउंटच्या माध्यमातून व्यावसायिकाशी मैत्री वाढवून खंडणीसाठी सहा जणांनी मिळून गोळीबार केला. ही घटना शनिवारी (दि. 1) मुंबई-बेंगलोर महामार्गावर वाकड येथे घडली. पोलिसांनी तत्परता दाखवत घटनास्थळी धाव घेत चौघांना अटक…

Wakad : भरदिवसा घरफ़ोडी करून 66 हजारचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - बंद घराचे लॉक तोडून चोरट्यांनी 66 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना काळेवाडी नढेनगर येथे शनिवारी (दि. 1) सकाळी अकरा ते रात्री नऊ या कालावधीत घडली.याप्रकरणी 29 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .…

Wakad: लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार

एमपीसी न्यूज - अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखूवन एकाने तिच्यावर अत्याचार केला. तसेच कोणाला सांगितल्यास खलास करण्याची धमकी दिली. हा प्रकार वाकड येथे घडला.सोनू रमेश मलकेकर (रा. वाकड) असे गुन्हा दाखल केलेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी…

Wakad : फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून पाच लाख आणण्याची मागणी

एमपीसी न्यूज - फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी करून विवाहितेचा छळ केल्या प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना कैलासनगर थेरगाव येथे घडली.याप्रकरणी 20 वर्षीय विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात…