Browsing Tag

wakad police staion

Sangvi : पिंपरी-चिंचवड शहरातून पाच दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी, हिंजवडी, वाकड आणि चिखली भागातून पाच दुचाकी चोरीला गेल्याच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. अज्ञात चोरट्यांनी तब्बल 1 लाख 40 हजार रुपयांच्या दुचाकी चोरून नेल्या आहेत.पहिल्या प्रकरणात आकाश…

Wakad : गांजा विक्रीसाठी आलेल्या एकाला अटक

एमपीसी न्यूज - गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून 735 ग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत केला. ही कारवाई शनिवारी (दि. २३) दुपारी पावणेचारच्या सुमारास वाकड येथे करण्यात आली.अशोककुमार सरूपाराम…

Wakad : बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी पीडित महिलेवर पुन्हा बलात्कार

एमपीसी न्यूज - बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी आरोपीने पीडित महिलेवर पुन्हा बलात्कार केला. गुन्हा मागे घेण्यासाठी चाकूचा धाक दाखवून अत्याचार केला. ही घटना वाकड येथे घडली.आबा मधुकर बर्फे (वय 36, रा. गणेश कॉलनी, भोसरी) असे दुसऱ्यांदा…

Chinchwad : जामिनावर सुटलेल्या आरोपीला शक्तिप्रदर्शन पडले महागात; पोलिसांनी केली पुन्हा अटक

एमपीसी न्यूज - चिंचवड येथील खून प्रकरणातील मुख्य आरोपीने जामिनावर सुटताच चिंचवड येथील वेताळनगर परिसरात जोरदार शक्तिप्रदर्शन करीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या हुल्लडबाजीचा व्हिडीओ 'सोशल मीडिया'वर 'व्हायरल' झाल्याने पोलीस यंत्रणा…

Wakad: अल्पवयीन मुलीचा विनयभंग; तरूणाला अटक

एमपीसी न्यूज - 'तू माझ्याशी बोलली नाही तर तुझ्याकडे बघून घेईन' अशी धमकी देत तरूणाने अल्पवयीन मुलीचा रस्त्यात हात धरून शिवीगाळ करत विनयभंग केला. हा प्रकार गुरूवारी सायंकाळी सहा वाजता रहाटणी येथे घडला.याप्रकरणी विकास कांबळे (वय 20, रा.…

Wakad: टोळक्याकडून रिक्षाचालकावर कोयत्याने वार 

एमपीसी न्यूज - चार जणांच्या टोळक्याने विनाकारण शिवीगाळ करत रिक्षा चालकावर कोयत्याने वार केले. ही घटना शुक्रवारी (दि.28) संध्याकाळी साडे पाच वाजता रहाटणी फाटा येथे घडली.याप्रकरणी शुभम काटे, पवन मंडलिक, दिलीप कसर, अमोल कसर (सर्व रा.…

Pimpri : अनधिकृत बांधकामे करणा-या 251 जणांवर गुन्हे ; 5348 जणांना नोटीस

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम व नियंत्रण विभागाने सन 2018 या वर्षाच्या 11 महिन्यात अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी 251 जणांवर फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. तर, 1054 अनधिकृत बांधकामे भुईसपाट केली असून 5348 जणांना…

Wakad : महिलेच्या डेबिट कार्डवरून परस्पर पावणेदोन लाखांची ऑनलाईन खरेदी

एमपीसी न्यूज - महिलेच्या डेबिट कार्डवरून एकाने परस्पर 1 लाख 77 हजार 52 रुपयांची ऑनलाईन खरेदी केली आहे. ही घटना मंगळवारी (दि. 25) पहाटे साडेचारच्या सुमारास घडली.अस्मिता अभिजित दाणी (वय 42, रा. द वूड्स सोसायटी, वाकड) यांनी याप्रकरणी वाकड…

Wakad :पूर्ववैमनस्यातून एकाला दगडाने मारहाण

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाच्या रागातून तिघांनी मिळून एकाला मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास गोडांबे कॉर्नर रहाटणी येथे घडली.काशिनाथ विठोबा शिंदे (वय 55, रा. काळेपडळ, हडपसर)…

Wakad : थेरगाव पोलीस चौकीत मद्यपीचा गोंधळ

एमपीसी न्यूज - भर रस्त्यावर दारुच्या नशेत अश्‍लिल चाळे करत असलेल्या इसमाला पोलिसांनी थेरगाव पोलीस चौकीत नेले असता तेथे त्याने स्वतःचेच कपडे फाडत भिंतीवर डोके आपटले. एवढे करून तो शांत राहिला नाही तर त्याने नशेत थेट पोलिसाचीच कॉलर पकडली. हा…