Browsing Tag

Women’s Day

Pune : विविध क्षेत्रातील 21 कतृत्ववान महिलांचा ‘राही कदम प्रेरणा पुरस्कार’ देऊन सन्मान

एमपीसी न्यूज - डॉ. शं.ल. चव्हाण प्रतिष्ठान तर्फे यंदाचा राही कदम प्रेरणा पुरस्कार नवी पेठ येथील पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या शहर आणि ग्रामीण भागातील महिलांना प्रदान करण्यात आला. यंदा समितीने सातारा,…

Talegaon Dabhade: मुलींच्या अनाथाश्रमात फ्रिस्ट्म पंप्स कंपनीतर्फे महिला दिन साजरा

एमपीसी न्यूज - जागतिक महिला दिनानिमित्त तळेगावदाभाडे येथील प्रेरणा मुलींच्या अनाथाश्रमात फ्रिस्ट्म पंप्स या कंपनीतर्फे Sanitary Incinerator मशीन देण्यात आले. तसेच मुलींना खाऊ वाटून शुभेच्छा देऊन महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.…

Chakan: नांदी फौंडेशनतर्फे महिला दिन विविध कार्यक्रमांनी साजरा

एमपीसी न्यूज - चाकण येथील नांदी फौंडेशनच्या 'नन्ही कलीं' प्रकल्पाच्या वतीने महिला दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. मोठ्या उत्साहात महिला दिन साजरा करण्यात आला. केक कापून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी खेड…

Dighi : महिला दिनाच्या निमित्ताने येसूबाई अन् इंदुबन महिला बचत गट सुरु

एमपीसी न्यूज - इंदुबन रेसिडेन्सी भोसरी दिघी रोड येथे महिला दिनाच्या निमित्ताने येसूबाई महिला बचत गट तसेच इंदुबन महिला बचत गट ह्यांची सुरुवात करण्यात आली.ह्या वेळी नगरसेवक अजित गव्हाणे ह्याच्या पत्नी वैशाली गव्हाणे ह्यांची प्रमुख उपस्थिती…

Pimpri : खराळवाडीत विरंगुळा केंद्रात महिला दिन साजरा

एमपीसी न्यूज - पुण्यश्लोक श्री राजा शिवछत्रपती प्रतिष्ठान आणि धर्म रक्षा समिती आयोजित 'एक गाव एक शिवजयंती' निमित्ताने तसेच जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त महिलांसाठी विरंगुळा केंद्र खराळवाडी येथे 'कुटुंब प्रबोधन' ह्या…

Chinchwad : महाविद्यालयीन विद्यार्थिनी झाली एक दिवसाची पोलीस अधिकारी 

एमपीसी न्यूज - आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून चिंचवड पोलीस स्टेशन आणि विमेन हेल्पलाईनच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थिनीचे एका दिवसाची पोलीस अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यात आले. तृप्ती निंबळे असे या विद्यार्थीनीचे नाव असून ती…

Pune : जागतिक महिला दिनी कचरा वेचक महिलांचा सत्कार; महिला उत्कर्ष प्रतिष्ठानचा उपक्रम

एमपीसी न्यूज - जागतिक महिला दिनी कचरा वेचक, कष्टकरी महिलांचा गुलाबपुष्प देवून सत्कार करण्यात आला. महिला उत्कर्ष प्रतिष्ठानने त्यासाठी पुढाकार घेतला. प्रतिष्ठानच्या प्रमुख उत्कर्षा शेळके यांनी महिला दिनाचा आनंद वंचित महिलांपर्यंत…

Talegaon Dabhade : मनकर्णिका महिला महासंघातर्फे महिला दिनानिम्मित सी.आर.पी.एफ. जवानांच्या पत्नींचा…

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील मस्करनीस कॉलनी दोन येथे शनिवारी (दिनांक 7 मार्च) चौराई वसाहतीच्या मैदानात सी.आर.पी.एफ. जवांनांच्या पत्नींचा सत्कार करून महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मावळच्या आमदार सुनील आण्णा…

Pune : आता मराठी चित्रपट ग्लोबल झाले आहेत- वर्षा उसगावकर

एमपासी न्यूज - मी चित्रपटांमध्ये काम करीत असताना मराठी चित्रपट हे प्रादेशिक होते.  ही परिस्थिती आज बदलली आहे. आज मराठी चित्रपट हे फक्त प्रादेशिक राहिले नाहीत, तर ते ग्लोबल होत आहेत. त्यामुळे आजच्या अभिनेत्री भाग्यवान आहेत, असे मत…

Nigdi: वंडरलँड स्कूलमधील मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचा 61 महिलांना लाभ

एमपीसी न्यूज - जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ओम प्रतिष्ठान संचलित वंडरल‌ँड स्कूल मध्ये काल (शुक्रवारी) आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य चिकित्सा शिबिराचा लाभ 61 महिलांनी घेतला.  शिबिरामध्ये सर्व तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक सहभागी झाले…