Browsing Tag

Yerawada

Yerawada : येरवडा कारागृहात 13 जून रोजी होणार अभंग स्पर्धेची महाअंतिम फेरी

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र कारागृह विभाग आणि शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान (Yerawada) यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील कारागृहातील कैद्यांसाठी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय श्री संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज भजन, अभंग…

Yerawada : उपविभागीय क्रीडा संकुलाच्या जलतरण तलावात बुडून एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज-उपविभागीय क्रीडा संकुल येरवडा येथील जलतरण तलावात बुडून (Yerawada) एकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. गिरीश संदीप सुतार (वय 37, रा. मुंजाबा वस्ती, धानोरी) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. गिरीश सुतार, त्यांची पत्नी आणि…

Yerawada : लग्नाच्या आमिषाने तरुणीवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज : तरुणीला लग्नाचे आमिष (Yerawada) दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. तर तरुणाच्या आईने देखील या तरुणीला जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच, तरुणीला तरुणाकडून बेदम मारहाण करण्यात आली.याप्रकरणी…

Pune : चहाची टपरी चालवण्यासाठी पाच हजार रुपये हप्त्याची मागणी; गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : मला न विचारता चहाची टपरी का (Pune) लावलीस असे म्हणत टपरीवरील साहित्याची नासधूस करत पाच हजार रुपये मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. येरवड्यात हा सर्व प्रकार घडला असून याप्रकरणी एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

Yerawada : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने बांधकाम कामगारांसाठी विधी साक्षरता शिबिर संपन्न

एमपीसी न्यूज : येरवडा (Yerawada) येथे जिल्हा विधि सेवा प्राधिकरण आणि बांधकाम मजुरांच्या अडचणींवर काम करणाऱ्या सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनांच्या सार्वजनिक अंकेक्षणबाबत…

Pune Crime : लग्नाआधीच शारीरिक संबंध ठेवले; फोटो व्हिडिओ काढून नातेवाईकांमध्ये व्हायरल केले

एमपीसी न्यूज : पुण्यातील येरवडा पोलीस स्टेशनच्या (Pune Crime) हद्दीतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नातेवाईक असलेल्या तरुणीसोबत एका तरुणाचा विवाह ठरला होता. मात्र, लग्न ठरल्यानंतरही लग्न न करण्याची धमकी देऊन त्याने या तरुणी सोबत…

Yerawada : येरवड्यात सैराटची पुनरावृत्ती; प्रेमविवाह केल्याने तरुणीवर धारदार कोयत्याने वार

एमपीसी न्यूज : पुण्यातील येरवडा परिसरातून (Yerawada) एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रेमविवाह केल्याने चाळीत राहणाऱ्या काही सराईत गुन्हेगारांनी एका 20 वर्षीय तरुणीवर कोयत्याने वार केले. येरवड्यातील मच्छी मार्केट परिसरात गुरुवारी…

Yerawada News : मीटर जोरात पळतोय म्हणत रिक्षा चालकाला प्रवाशाकडून बेदम मारहाण

एमपीसी न्यूज : प्रवासी म्हणून रिक्षात बसलेल्यांनी (Yerawada News) मीटर जोरात पळत असल्याच्या कारणावरून रिक्षा चालकाला बेदम मारहाण केली. येरवडा येथील गोल्फ क्लब चौकात 18 एप्रिल रोजी हा प्रकार घडला. रिक्षा चालक प्रसाद छगनराव पालकर (वय 59)…

Yerawada : येरवडा पोलिसांनी पकडला सुमारे पावणे चौदा लाखांचा गुटखा जप्त

एमपीसी न्यूज - येरवडा पोलिसांनी (Yerawada) रामवाडी येथून सुमारे पावणे चौदा लाखांचा  गुटखा जप्त केला आहे. ही कारवाई पोलिसांनी शुक्रवारी (दि.28) केली.सवाराम लाबुराम देवासी (वय 9 रा. कोंढवा मुळराहणार  राजस्थान) असे अटक आरोपीचे नाव आहे.…

Yerawada : येरवड्यातील मनोरुग्णालयात अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार

एमपीसी न्यूज : येरवडा (Yerawada) येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचार घेणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलावर येथीलच एका मनोरुग्णांनी अत्याचार केले आहे. 8 सप्टेंबर आणि 7 ऑक्टोबर रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी अनिकेत श्रीकांत गोखले (वय…