Browsing Tag

आयुक्त हर्डीकर

Bhosari News: वृक्षतोडीला परवानगी देताना नियमांचे उल्लंघन झाले असल्यास कारवाई करणार : आयुक्त हर्डीकर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भोसरी एमआयडीसीतील प्लॉट नंबर 37 येथे लावलेल्या 292 झाडे तोडण्यास परवानगी देताना प्रक्रियेचे पालन केले आहे की नाही याची तपासणी केली जाईल. परवानगी देताना नियमांचे उल्लंघन झाले असल्यास…

Pimpri : उद्यान देखभालीच्या ‘रिंग’ची चौकशी करु – आयुक्त हर्डीकर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेने क्षेत्रीय कार्यालय, विविध उद्यानाच्या देखभाल दुरुस्तीसाठी मागविलेल्या निविदेत 'रिंग' झाल्याची तक्रार आली असेल. त्यामध्ये रिंग झाली असेल तर चौकशी केली जाईल, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.…

Pimpri : प्रशासकीय अधिका-यांनी नियोजनाला प्राधान्य द्यावे; आयुक्तांचे युपीएससीच्या विद्यार्थ्यांना…

एमपीसी न्यूज - भारतात नागरिकरणाचा वेग वाढत असल्याने आगामी काळात त्याबाबतच्या नियोजनाला प्राधान्य द्यावे लागेल. प्रशासकीय अधिकार्‍यांनी तसा दृष्टीकोन ठेवावा, असे मार्गदर्शन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी युपीएससी परीक्षेची तयारी करणार्‍या…

Pimpri : तीन महिन्यात चालू कामे पूर्ण करण्यावर भर देणार – आयुक्त हर्डीकर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात अनेक विकासकामे चालू आहेत. त्यासाठी शहरात खोदाई केली आहे. खड्ड्यांच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे आगामी तीन महिन्यात कोणतेही नवीन काम हाती घेतले जाणार नाही. सध्या चालू असलेली कामे पूर्ण करण्यावर भर देणार…

Pimpri : पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करण्याची आवश्यकता – आयुक्त हर्डीकर

एमपीसी न्यूज - पवना बंदिस्त जलवाहिनीचा प्रकल्प 2011 पासून प्रलंबित आहे. हा प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सर्व पक्षीय राजकीय लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. ही…

Pimpri : पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आता पुन्हा सहा दिवसांची ‘डेडलाईन’ 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील विस्कळीत पाणीपुरवठा शनिवारपर्यंत सुरळीत करण्याची 'डेडलाईन' संपल्यानंतरही पाणीपुरवठा सुरळीत झाला नसताना आता पुन्हा नवीन 'डेडलाईन' देण्यात आली आहे. सहा दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश प्रशासनाला…

Pimpri : सेल्फीच्या नादात जीव धोक्यात घालू नका; नदीकाठी असणा-या नागरिकांनी सतर्क रहावे 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणा-या पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीच्या पात्रात सतत पडणा-या पावसामुळे वाढ होत आहे. नदीकाठी असणा-या नागरिकांनी सतर्क राहावे. तसेच नदीच्या पात्राजवळ व पुलाच्या ठिकाणी सेल्फी काढण्याचा प्रयत्न नागरिकांनी…
(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'87f93e95e832acb2',t:'MTcxNTAwMTM4NS4zODMwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();