Talegaon News : कोणत्याही चौकशीस सामोरे जाण्यास तयार – किशोर आवारे
एमपीसी न्यूज - ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे हे काल (गुरुवारी) रात्री स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाले व कोणत्याही चौकशी सामोरे जाण्याची आपली तयारी असल्याचे त्यांनी…