Browsing Tag

एमपीसी मराठी बातम्या

Vadgaon Maval : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प मावळातून गेल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचा मोर्चा

एमपीसी न्युज - मावळ तालुक्यात प्रस्तावित असलेला वेदांता-फॉक्सकॉन हा प्रकल्प राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे गुजरातला गेला असल्याचा घणाघात करत मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुरुवारी (दि.१५) निषेध मोर्चा काढण्यात आला. वडगाव शहरातील…

Vadgaon Maval : सहायक निबंधकाच्या विरोधात भाजपचे आंदोलन; सहायक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी यांना…

एमपीसी न्यूज - मावळचे सहायक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी यांनी तालुक्यातील अनेक सोसायट्यांमध्ये बेकायदेशीर कारभार केला असल्याचा आरोप करत मावळ तालुका भाजपाच्या वतीने गुरुवारी वडगाव येथे टाळाठोक आंदोलन करण्यात आले.यावेळी सूर्यवंशी यांनी केलेल्या…

Pune News : बालेवाडी येथे रविवारी भरणार पुणे पॅरा जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धा

एमपीसी न्यूज – पुणे महापालिका व पॅरा टार्गेट शुटींग असोसिएशन यांच्यावतीने रविवार (दि.18) ते 22 सप्टेंबर या कालावधित दिव्यांग खेळाडूंसाठी पुणे पॅरा जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धा 2022-23 यांचे आयोजन करण्यात आले आहे.ही स्पर्धा श्री…

Pune News : परदेशी शिक्षणासाठीच्या शिष्यवृत्ती लाभार्थ्यांची संख्या 200 करावी; युवक कॉँग्रेसची मागणी

एमपीसी न्यूज - परदेशात शिक्षण घेण्यास जाण्यासाठी अनुसूचित जातीच्या मुलामुलींना दिली जाणारी शिष्यवृत्ती त्वरित वितरित करावी, तसेच शिष्यवृत्ती धारकांची संख्या 75 वरून 200 करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव प्रथमेश…

Breaking News : पुणे सातारा महामार्गावर दोन ट्रकची धडक; हायड्रोजन पेरॉक्साइड गॅसची गळती

एमपीसी न्यूज - पुणे सातारा महामार्गावर हायड्रोजन पेरॉक्साईड घेऊन जाणाऱ्या ट्रकवर दुसरा ट्रक धडकल्याने हायड्रोजन पेरॉक्साइड गॅस गळती व वाहतूक कोंडी शुक्रवारी सकाळी झाल्याची माहिती पीएमआरडीए नांदेड सिटी अग्निशमन विभागाने दिली आहे. हा अपघात…

Chandrakant Patil : उच्च व तंत्र शिक्षण क्षेत्रातील समस्यांवर सकारात्मक निर्णय घेऊ – चंद्रकांत…

एमपीसी न्यूज - विद्यार्थी हितासाठी आणि शैक्षणिक दर्जा उंचविण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण क्षेत्रातील समस्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येतील, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.आज मंत्रालयात अखिल भारतीय…

Pune Rain : पुण्यात संततधार, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

एमपीसी न्यूज – पुण्यात आज (दि.16) सकाळपासून संततधार पाऊस असल्याने परिसरातील नद्या, ओढे हे तुडुंब भरून वहात आहेत.त्यामुळे नागरिकांनी सतर्कतेने नदीपात्र, ओढे, नाले यांच्यावरूल पुल ओलांडावेत, असे आवाहन पुणे अग्निशमन दलाच्या वतीने करण्यात आले…

Murlidhar Mohol : पुण्याच्या माजी महापौरांवर भाजपने सोपवली मोठी जबाबदारी

एमपीसी न्यूज - येत्या काही दिवसात पुणे महापालिका आणि पिंपरी महापालिकेची निवडणूक पार पडणार आहे.या दोन्ही महापालिकेवर पुन्हा आपली सत्ता मिळवण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा या दोन्ही…

Pune, Pcmc News : मुसळधार पावसामुळे खडकवासला, पानशेत, वरसगाव, मुळशी व पवना धरणातून मोठ्या प्रमाणात…

एमपीसी न्यूज - सह्याद्री पर्वतरांगेत मुसळधार पाऊस होत असल्याने खडकवासला, पानशेत, वारसगाव, मुळशी व पवना धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग चालू आहे.त्यामुळे पुणे व पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या मुळा, मुठा व पवना नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली…

Talegaon News : राजकीय बदनामीसाठी विरोधकांकडून खोटे आरोप – सुधाकर शेळके

एमपीसी न्यूज - नगरपरिषद निवडणुकांच्या तोंडावर राजकीय बदनामी करण्यासाठी आपल्या विरुद्ध  ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असा प्रत्यारोप मावळचे आमदार सुनील शेळके यांचे बंधू व उद्योजक सुधाकर शेळके यांनी केला आहे.सुधाकर शेळके…