Browsing Tag

कारवाई

PCMC : पुनावळे आणि चिखली येथील कॉंक्रीट प्लॅन्टवर कारवाई

एमपीसी न्यूज - शहरात अनधिकृतपणे सुरु असलेल्या तसेच हवा आणि ध्वनी प्रदूषणास ( PCMC ) कारणीभूत ठरत असलेल्या आर.एम.सी. (रेडीमिक्स क्राँक्रीट) प्लॅन्ट वर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करून कारवाई करण्यात आली.…

Maval LokSabha Elections 2024 : मावळ मतदारसंघात बोर येथील अनधिकृत जाहिरात फलकावर कारवाई

एमपीसी न्यूज - मावळ विधानसभा मतदारसंघात मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गालगत बोर (ता.मावळ) येथील अनधिकृत (Maval LokSabha Elections 2024) जाहिरात फलकावर भरारी पथकाद्वारे कारवाई करण्यात आली असून विद्रुपीकरण विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल…

PMPML : अवघ्या सात दिवसात पीएमपीएमएलने केला 3 लाखांचा दंड वसूल

एमपीसी न्यूज - शहर बसमधून प्रवासादरम्यान तिकीट न काढता प्रवास करणाऱ्यांवर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) ची कारवाई सुरूच आहे. 23 ते 30 सप्टेंबर दरम्यान राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत अधिकाऱ्यांनी प्रवाशांकडून 3 लाख 9 हजार 500…

Wakad : बनावट औषध विक्री प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई

एमपीसी न्यूज - बनावट औषधे खरी असल्याचे भासवून ती विक्रीसाठी ठेवल्या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई करत मेडिकल दुकानदार आणि त्यांना औषधे पुरवणाऱ्यांवर गुन्हा नोंदवला आहे. ही कारवाई 29 जून ते 20 जुलै या कालावधीत भुमकर चौक आणि इतर…

Bhosari : दहा हजारांची लाच स्वीकारताना पोलीस कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज- दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये कारवाई न करण्यासाठी तक्रारदाराकडून 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस कर्मचाऱ्याला सापळा रचून रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी (दि. 5) केली.भरत…

Pimpri: स्थळपाहणी न करताच केले अंदाजपत्रक, सल्लागाराला पॅनेलवरुन काढले

एमपीसी न्यूज - रस्ता विकसित करण्याच्या कामाची स्थळपाहणी न करताच मोघम अंदाज पत्रक तयार करणा-या सल्लागाराला महापालिकेच्या पॅनेलवरुन काढण्यात आले आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ही कारवाई केली आहे.पिंपरी महापालिकेच्या सल्लागार पॅनेलवर…

Dighi : अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण नियंत्रण विभागाने दिघी-बोपखेल परिसरातील चालू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली.  दिघीतील संत गजानन महाराजनगर येथील सात आणि बोपखेलमधील गणेशनगर येथील तीन अशा दहा…

Pune : बुधवार पेठेत पुणे पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन

एमपीसी न्यूज - बुधवार पेठेतील रेड लाईट एरियात आज बुधवारी (दि.16) दुपारी 4 वाजता सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास बावचे यांच्या मार्गदर्शनाखाली कोंबिंग ऑपरेशन करण्यात आले. अल्पवयीन, बांग्लादेशी तसेच बेकायदेशीररित्या कोणी राहणार नाही. जर कोणी राहत…

Pune : एक लाख फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून साडेपाच कोटींचा दंड वसूल

एमपीसी न्यूज - पुणे रेल्वे मंडळाकडून विनातिकीट प्रवास करणा-या प्रवाशांवर तसेच अन्य गैरवर्तन करणा-या प्रवाशांवर कठोर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. विनातिकीट प्रवास करणा-या 1 लाख 1 हजार 732 फुकट्या प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाने तब्बल 5…

Pimpri : तीन दिवसात 78 थुंकीबहाद्दरांवर दंडात्मक कारवाई

एमपीसी न्यूज - सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणा-यांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने जोरदार कारवाई सुरु केली आहे. गेल्या तीन दिवसात सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या 78, कचरा टाकणा-या 88, उघड्यावर लघुशंका करणा-या 28 आणि उघड्यावर शौच करणा-या दोन अशा 196…