Pune : किरकोळ कारणावरून कारागृहात कैद्याकडून हवालदाराला मारहाण
एमपीसी न्यूज - दगड लागेल अशी सूचना केली या किरकोळ ( Pune) कारणावरून येरवडा कारागृहात कैद्यांनी हवालदाराला बेदम मारहाण केली आहे. ही घटना रविवारी (दि.5) घडली.
नानासाहेब रामचंद्र मारणे (वय 57) असे जखमी झालेल्या हवालदाराचे नाव…