Browsing Tag

गिरीश प्रभुणे

Nigdi : व्यक्तींचा सन्मान म्हणजे राष्ट्राचा ही गौरव – गिरीश प्रभुणे

एमपीसी न्यूज - आज आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य (Nigdi)करणाऱ्या व्यक्तींचा ग्लोबल गांधीयन मानद डॉक्टरेट प्रदान करून गौरविण्यात येत आहे. हा अभिमानाचा क्षण असून डॉक्टरेट मिळविलेल्या व्यक्तींबरोबरच समाजाचा आणि राष्ट्राचा ही गौरव आहे.…

Chinchwad : उद्योजक हे भारताचे भाग्यविधाते –  गिरीश प्रभुणे

एमपीसी न्यूज - उद्योजक हे भारताचे भाग्यविधाते आहेत, असे गौरवोद्गार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते  गिरीश प्रभुणे यांनी ( Chinchwad)  काढले.ऑटोक्लस्टर सभागृहात महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषद, पुणे आयोजित जे. आर. डी. टाटा उद्योग…

Chinchwad : राष्ट्रनिर्मितीचा पाया मातंगऋषी संमेलनात रोवला गेला – गिरीश प्रभुणे

एमपीसी न्यूज - एक काळ असा होता त्या काळी आपला देश (Chinchwad) जगाला अन्न, आयुर्वेद औषधाचा पुरवठा करीत होता. समाजातील वाईट चालीरिती दूर सारून समाजातील चांगले ते स्वीकारले पाहिजे. प्राचीन परंपरेमध्ये ज्ञान, विज्ञान भरभरून आहे. मेकॉलेचा चष्मा…

Pimpri : आजच्या शिक्षणात अर्थव्यवस्था, न्यायव्यवस्थेचा अभाव- गिरीश प्रभुणे

एमपीसी न्यूज - इंग्रजांनी आणलेल्या शिक्षणात अर्थव्यवस्था, न्यायव्यवस्था आणि संस्कृतीचा (Pimpri ) अंतर्भाव केलेला नाही.  आजच्या शिक्षण पध्दतीमुळे विद्यार्थी कर्तृत्ववान बनले मात्र कुशल बनले नाही. त्या काळात महात्मा गांधी इंग्रजांना म्हणाले…

Chinchwad : वेदनांना सुगंधित करण्याचे सामर्थ्य  साहित्यात – गिरीश प्रभुणे

एमपीसी न्यूज - वेदनांना सुगंधित करण्याचे सामर्थ्य शोभा जोशी यांच्या साहित्यात आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक  गिरीश प्रभुणे (Chinchwad) यांनी काढले.चिंचवड येथे आदर्श शिक्षिका, कवयित्री आणि सामाजिक कार्यकर्त्या शोभा जोशी यांच्या…

Chinchwad : परिपाठ भेदांच्या भिंती भेदून समानता शिकवतो – गिरीश प्रभुणे

एमपीसी न्यूज - परिपाठातून सद्विचारांचा, देशप्रेमाचा  नकळत (Chinchwad) संस्कार होतो. त्यामुळे परिपाठातून भेदांच्या भिंती भेदून समानतेची शिकवण मिळते, असे विचार समाजसुधारक गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केले.पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्,…

Pimpri :देव्हाऱ्याची जागा आता पुस्तकांच्या कपाटाने घ्यायला हवी – गिरीश प्रभुणे

एमपीसी न्यूज - "देव्हाऱ्याची जागा आता पुस्तकांच्या कपाटाने (Pimpri) घ्यायला हवी, असे मत ज्येष्ठ साहित्यिक गिरीश प्रभुणे यांनी संत तुकाराम प्रतिष्ठान मंदिर प्रांगण, संत तुकारामनगर, पिंपरी येथे आज व्यक्त केले.‌ अक्षरग्रंथ या संस्थेच्या वतीने…

Chinchwad : वैभवशाली इतिहासाचा नव्याने शोध घ्यावा – गिरीश प्रभुणे

एमपीसी न्यूज - तरुणाईने वैभवशाली (Chinchwad) भारतीय इतिहासाचा नव्याने शोध घ्यावा, असे आवाहन गिरीश प्रभुणे यांनी केले. गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आणि अनंत नागरी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच दिवसीय जिजाऊ व्याख्यानमालेत 'भारतीय…

Talegaon Dabhade : दुर्गप्रेमी ओंकार वर्तले लिखित ‘गोष्ट यशस्वी अभिमन्यूची’ पुस्तकाचे…

एमपीसी न्यूज - दुर्गप्रेमी ओंकार वर्तले लिखित 'गोष्ट यशस्वी अभिमन्यूची' या पुस्तकाचे प्रकाशन तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) येथे करण्यात आले. शाळेतीलच माजी विद्यार्थी असलेल्या आणि लंडन येथे उच्चपदावर काम करीत असलेल्या नितीन कुल यांची…