Tathwade: गॅसचा काळाबाजार केल्याप्रकरणी तरुणाला अटक
एमपीसी न्यूज - विनापरवाना व विना सुरक्षा गॅस ट्रान्सफर केल्या प्रकरणी(Tathwade) वाकड पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे., ही कारवाई रविवारी (दि.24) ताथवडे येथे करण्यात आली.ब्रम्हाजी गुंडेराव हुलसुरे (वय 25 रा. ताथवडे) याला अटक केली…