Pune: पवना सहकारी बँकेची खास शिक्षक कर्ज योजना, 9.75टक्के व्याजदराने कर्ज
एमपीसी न्यूज - पवना सहकारी बँकेने खास शिक्षकांसाठी आकर्षक (Pune)कर्ज योजना आणली आहे. यामध्ये अवघ्या 9.75 टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे असे बँकेकडून आवाहन केले आहे.शिक्षकांनाही त्यांची स्वप्न आता पूर्ण करता येणार…