Browsing Tag

पिंपरी चिंचवड महापालिका

PCMC : शहरात 18 हजार 603 फेरीवाले

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील पथ विक्रेता सर्वेक्षण (विद्यमान पथ विक्रेत्यांसह) सन 2022-23 पूर्ण करण्यात आलेले आहे. (PCMC)  1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत सर्वेक्षण झाले असून 10 जानेवारी अखेर महापालिका…

PCMC :  महापालिकेची 700 कोटी कराची विक्रमी वसुली

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेने चालू वर्षात आपला पूर्वीचाच रेकॉर्ड मोडत तब्बल 700 कोटींचा कररुपी टप्पा पार केला आहे. (PCMC) चालू आर्थिक वर्षाअखेर हजार कोटी कर वसुलीच्या ध्येयामधील हा महत्वपुर्ण टप्पा आहे. करआकारणी व करसंकलन…

Pune : जुनी पेन्शन योजनेसाठी कर्मचाऱ्यांचे पुण्यात ठिय्या आंदोलन

एमपीसी न्यूज : मागील चार दिवसांपासून राज्यातील शासकीय (Pune) सेवेतील कर्मचारी जुनी पेन्शन योजना लागु करण्यात यावी. या मागणीसाठी कर्मचारी बेमुदत संपावर आहेत. याच पार्श्वभूमीवर आज पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारोच्या संख्येने…

PCMC : संप मागे! महापालिकेचे कामकाज पूर्वपदावर

एमपीसी न्यूज - जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी सुरु केलेला (PCMC) संप पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर्मचा-यांनी मागे घेतला आहे. काळ्या फिती लावून आज (गुरुवारी) सकाळपासून कामकाज सुरु केले आहे. त्यामुळे दोन दिवसानंतर महापालिकेचे…

ITI : आयटीआयमधील रोजगाराच्या संधीबाबत गुरुवारी कार्यशाळा

एमपीसी न्यूज -  आयटीआय विद्यार्थ्यांकरिता परदेशातील व्यावसायिक (ITI) शिक्षण व रोजगाराच्या संधीबाबत विद्यार्थी व पालकांसाठी कार्यशाळा दिनांक 16 मार्च 2023 दुपारी 2 ते 5.30 वाजेपर्यंत प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड येथे ग्राड ड्रीम्स…

Pimpri News : अर्थसंकल्पात ठोस प्रकल्पांचा अभाव – अजित गव्हाणे

एमपीसी न्यूज -  महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सादर केलेले अंदाजपत्रक हे शहरवासियांची निराशा करणारे ठरले असून या अंदाजपत्रकात एकाही नविन अथवा ठोस प्रकल्पाचा समावेश नाही. गेल्या पाच वर्षांपासून रखडलेले प्रकल्प चालू वर्षात…

PCMC : शहराच्या विकासाला आणखी गती देणारा अर्थसंकल्प – अमित गोरखे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचा आगामी 2023-24 या आर्थिक वर्षाचा एकूण 7 हजार 127 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प महानगरपालिका आयुक्त (PCMC) तथा प्रशासक शेखर सिंह सादर केला. शहराच्या विकासाला आणखी गती देणारा अर्थसंकल्प…

Pimpri News : पिंपरी-चिंचवडकरांना दिलासा देणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प – महेश लांडगे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने अर्थसंकल्पात पायाभूत सोयी-सुविधा सक्षम करण्यावर भर दिला आहे. तसेच, भाजपाच्या सत्ताकाळात  प्रस्तावित केलेल्या प्रकल्पांना गती…

PCMC: महापालिकेचे कर्मचारी संपावर

एमपीसी न्यूज -  जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी (PCMC)  पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचारी सकाळपासून संपावर गेले आहेत. त्यामुळे सकाळपासून पालिकेचे कामकाज बंद आहे. https://youtu.be/g9Lr3N1bcEo महापालिकेच्या मुख्य…

PCMC : महापालिकेतील प्रशासकीय राजवटीची वर्षपूर्ती ! नगरसेवक हवेच, नागरिकांचा सूर

एमपीसी न्यूज - पिंपरी- चिंचवड महापालिकेतील प्रशासकीय राजवटीला (PCMC ) आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. वर्षभरातील प्रशासकांच्या कामकाजावर जनतेची नाराजी दिसून येते. लोकप्रतिनिधीच हवेत असा सूर आता नागरिकांसह विविध क्षेत्रातून येत आहे. महापालिका…