Pimpri : पिंपरी न्यायालयात ई फायलिंग व सुविधा केंद्राचे उद्घाटन
एमपीसी न्यूज - पिंपरी न्यायालयात ई फायलिंग व सुविधा केंद्र, मेडिएशन सेंटर व उपहारगृहाचा ( Pimpri) उद्घाटन सोहळा बुधवारी (दि. 20) संपन्न झाला. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोशिएशन यांच्या संयुक्त…