Browsing Tag

मतदान केंद्र

Bhosari : ‘राहतात एकीकडे, आणि नाव आले दुसरीकडे’

एमपीसी न्यूज -  भोसरी येथील महात्मा फुले जागृती मंडळ शाळेच्या मतदान केंद्रात थरमॅक्स चौक येथे राहणाऱ्या  १३ महिलांनी मतदान केले. 'राहतात एकीकडे, आणि नाव आले दुसरीकडे ' असा काहीसा प्रकार या महिलांसोबत घडला. याबाबत त्यांना मनस्ताप सहन करावा…

Pune : जिल्ह्यात सरासरी 66 टक्के मतदान; शहरात 50 टक्के मतदान

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यात सरासरी 66 टक्के तर, शहरी भागात सरासरी 50 टक्के मतदान झाले आहे. मात्र, रात्री उशिरा अंतिम आकडेवारी येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज दिली. शहरी भागात मतदानाला…

Pune : मतदानाच्या शाईसह मेहंदीचाही साज!

एमपीसी न्यूज - निवडणूक प्रक्रियेत जास्तीत जास्त महिलांनी सहभागी होऊन आपल्या मतदानाचा हक्क बाजवावा यासाठी पुण्यातील बुधवार पेठेतील भाऊ रंगारी पथ येथे मतदान करणा-या महिलांच्या हातावर मोफत मेहंदी काढून देत अनोखा सन्मान दिला.  मृगनयनी मेहंदी…

Pune : आंधी हो या तुफान, हम जरुर करेंगे मतदान

एमपीसी न्यूज - मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याने पाऊस असला तरी पुणे जिल्हयातील मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी केले. आज सकाळी शहरातील हडपसर, कोंढवा भागातील मतदान…

Chinchwad: चिंचवडमध्ये 491 मतदान केंद्र; पाच लाख मतदार बजाविणार मतदानाचा हक्क

एमपीसी न्यूज - राज्यातील सर्वांत दुस-या क्रमाकांचा मोठा मतदारसंघ चिंचवड विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात पाच लाख 18 हजार 309 मतदार असून सोमवारी 491 केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 12 मतदान केंद्र संवेदनशिल असून 53 मतदान…

Pimpri : निवडणुकीसाठी साडेचार हजार पोलिसांचा बंदोबस्त

एमपीसी न्यूज - आगामी विधानसभा निवडणुका भयमुक्‍त वातावरणात पार पडाव्यात यासाठी साडेचार हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. याशिवाय रेकॉर्डवरील गुन्हेगारांवरही मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्‍त…

Pimpri : पिंपरीतील 92 केंद्रांमध्ये होणार बदल

एमपीसी न्यूज - मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहचण्यास त्रास होऊ नये, यासाठी पिंपरी विधानसभा मतदारसंघातील काही मतदारसंघामध्ये बदल करण्यात येणार आहेत. दिव्यांग व वृध्द मतदारांची सोय व्हावी, याकरिता 92 शाळेतील मतदान केंद्रामध्ये बदल करण्यात…