Browsing Tag

मेट्रो

Pimpri : मेट्रोच्या कामगारांचे पुन्हा वेतनासाठी उपोषण 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रोच्या काम करत असलेल्या कंत्राटदाराने कामगारांचे पुन्हा वेतन थकविले आहे. वेतन मिळावे यासाठी कामगार आज (शनिवार)पासून उपोषणाला बसले आहेत. महत्वाचे म्हणजे गेल्या तीन महिन्यात दुस-यांदा वेतन मिळावे म्हणून…

Pimpri : राज्याच्या मुख्यअतिरिक्त सचिवांनी घेतला मेट्रो, स्मार्ट सिटीच्या कामांचा आढावा

एमपीसी न्यूज - राज्याचे मुख्यअतिरिक्त सचिव प्रवीणसिंह परदेशी यांनी पिंपरी-चिंचवड शहरात सुरु असलेल्या स्मार्ट सिटी, मेट्रोच्या कामाचा आज (गुरुवारी) आढावा घेतला. तसेच शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करुन राज्य सरकारच्या  अखत्यारितील…

Pimpri: ‘पीएमआरडी’चा पुढील 20 वर्षांचा वाहतूक आराखडा तयार 

एमपीसी न्यूज - पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणच्या (पीएमआरडीए) तर्फे पुणे व पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील वेगाने वाढणा-या लोकसंख्येचा विचार करता उपनगरांचा पुढील 20 वर्षांचा सर्वंकष वाहतूक आराखडा (सीएमपी) तयार केला आहे. जिल्ह्यातील 10…

Pune : कर्वे रस्त्यावर आता चक्राकार वाहतूक

एमपीसी न्यूज - वनाज ते धान्य गोदाम मेट्रोमार्गात नळस्टॉप चौकात दुहेरी उड्डाणपूल उभारण्याचे काम पुढील आठवड्यापासून सुरू होणार आहे. त्यामुळे एसएनडीटी चौक ते अभिनव चौकापर्यंत डेक्कनकडे येणारा कर्वे रस्ता बंद ठेवला जाणार आहे. त्यामुळे पुढील…

Pimpri : पिंपरी चिंचवड अंतरंगच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन

एमपीसी न्यूज - सातव्या पिंपरी चिंचवड अंतरंगच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन ज्येष्ठ शिल्पकार व क्रिकेटपटू चंद्रशेखर जोशी आणि ज्येष्ठ व्यवस्थापन तज्ज्ञ मनोहर पारळकर यांच्या हस्ते आज(सोमवार, ५ नोव्हेंबर) एका छोटेखानी समारंभात करण्यात आले. …

Pimpri: प्रलंबित प्रश्नांकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी विरोधकांचे आंदोलन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकाम, शास्तीकर, रेडझोन, पवना बंद जलवाहिनी, रिंगरोड, निगडीपर्यंत मेट्रो, वाढती गुन्हेगारी, महागाई, इंधन, गॅस दरवाढ, महापालिकेतील भ्रष्टाचार आदी प्रश्नांकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे…

Pimpri: स्थायी समिती झालीय ‘सल्लागार’ समिती; नगरसेवकांची उपरोधिक टीका 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नवीन स्थायी समितीची पहिले तीन महिने धोरण समिती म्हणून हेटाळणी केला जात होती. आता बाहेर सल्लागार समिती म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. सल्लागारांचे घर भरण्याचे काम सुरु असून स्थायी समिती राहिली नसून…

Pimpri: वाहतुकीचे प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेत परिवहन कक्षाची स्थापना

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील पीएमपीएमएल बस सेवा, नॉन मोटाराईज ट्रान्सपोर्ट, बीआरटी, सीपीएम आणि मेट्रो या वाहतुकीशी संबंधित कामकाजाकरिता महापालिकेत 'परिवहन कक्षा'ची स्थापना करण्यात आली आहे. कार्यकारी अभियंता श्रीकांत सवणे यांच्याकडे…

Pimpri : चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंपनी बसची मेट्रो डिव्हायडर धडक

एमपीसी न्यूज - बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसची मेट्रोच्या डिव्हायडरला धडक बसली. ही घटना आज (शुक्रवारी) दुपारी चारच्या सुमारास खराळवाडी येथे घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. कान्हे फाटा येथील टिव्हीएस लॉजीस्टिक…

Pune : “पुणे मेट्रो” तर्फे क्लिक व विन सेल्फी कॉंन्टेस्ट 7 ऑक्टोबर पासून

एमपीसी न्यूज - महा मेट्रो, पुणे मेट्रो रेल प्रकल्पाद्वारे पुणेकरांनकरीता पुणे मेट्रो माहिती केंद्र (बालगंधर्व परिसर) येथे सेल्फी कॉंन्टेस्टचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे मेट्रो रेल प्रकल्पामध्ये जास्तीत जास्ती युवकांना जोडण्याकरिता या…