Manobodh by Priya Shende Part 27 : मनोबोध भाग 27 – भवाच्या भये काय भीतोस लंडी
एमपीसी न्यूज - मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 27.
भवाच्या भये काय भीतोस लंडी
धरी रे मना धीर धाकासी सांडी
रघुनायकासारखा स्वामी शीरी
नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी
https://youtu.be/UTDS2WC2vU8
समर्थांनी माणसाच्या मनातील भीती ही…