Talawade : पतीच्या छळाला कंटाळून पत्नीची विष पिऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज – पतीच्या शारीरिक व मानसिक छळाला ( Talawade) कंटाळून पत्नीने वीष पिऊन आत्महत्या केली आहे. ही घटना 30 ऑक्टोबर रोजी रुपनीगर तळवडे येथे घडली आहे.

याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात विशाल भगवान रायते (वय 29 रा. जळगाव) या मयतच्या भावाने फिर्याद दिली आहे. यावरून कृष्णा रावसाहेब पल्हाळकर (वय 40 रा. तळवडे) याच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Talegaon Dabhade : एनएमआयईटीची ऋतुजा पवळे तिहेरी उडीमध्ये प्रथम

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने 5 जून 2006 पासून पीडीतेला शारीरिक व मानसिक छळ करत होता. त्याच्या (Talawade)  त्रासाला कंटाळून पीडीतेने वीष पिऊन आत्महत्या केली. यावरून चिखली पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.