Talegaon Dabhade : लिलाबाई नवले यांचे निधन

एमपीसी न्यूज- तळेगाव स्टेशन (मावळ) येथील वारकरी संप्रदायातील लिलाबाई राघू नवले (वय 84) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुली,दोन मुले,सुना,नातवंडे,पतवंडे असा परिवार आहे.

सामाजिक कार्यकर्ते उल्हास नवले आणि तळेगाव शहर शिवसेनेचे माजी शहर प्रमुख राजेंद्र नवले यांच्या त्या मातोश्री होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.