Vadgaon Maval : तालुक्यात रविवारी नववधू-वर सूचक पालक मेळावा

एमपीसी न्यूज – मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळ आयोजित मावळ तालुक्यात प्रथमच नववधू / वर सूचक पालक मेळावा रविवारी (दि 8) सकाळी 10:00 वाजता साईबाबा सेवाधाम कान्हे फाटा येथे आयोजित करण्यात आला आहे.

मावळ तालुक्यातील सुसंस्कृत समाज घडवण्याच्या दृष्टीने मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळ तालुक्यात कार्यरत आहे. सध्याच्या काळात सामाजिक बांधिलकी म्हणून नववधू / वर सूचक पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर मेळाव्यास इच्छुक पालकांनी उपस्थित राहून येताना आपल्या वधू- वरांची वैयक्तिक माहिती बरोबर घेऊन यावी व त्याठिकाणी नोंद करावी, असे आवाहन वारकरी संप्रदाय मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार महाराज भसे यांनी केले आहे.

संपर्क
हभप नंदकुमार भसे 9850656867
पवन मावळ
हभप सुनील वरघडे 9637161254
हभप बजरंग घारे 9145693883

नाणे मावळ
हभप दिलीप वावरे 9823672105
हभप शांताराम गायखे 9823474837

आंदर मावळ
हभप नाथा शेलार 9325696065
हभप नानासाहेब घोजगे 9371539662
हभप नितीन आडीवळे 973017906

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.