Today’s Horoscope 25 April 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ
एमपीसी न्यूज - आजचे पंचांग. वार – रविवार. 25 एप्रिल 2021
- शुभाशुभ विचार – चांगला दिवस.
- आज विशेष — महावीर जयंती.
- राहू काळ – सायंकाळी 4.30 ते 6.00
- दिशा शूल – पश्चिमेस असेल.
- आजचे नक्षत्र – हस्त.
- चंद्र राशी – कन्या
आजचे राशीभविष्य
मेष – ( शुभ रंग- राखाडी)
वृषभ – ( शुभ रंग- डाळिंबी)
मिथुन – ( शुभ रंग – पिस्ता)
कर्क – ( शुभ रंग- पांढरा)
सिंह – ( शुभ रंग- हिरवा)
कन्या – ( शुभ – रंग भगवा)
तूळ – (शुभ रंग- नारिंगी)
वृश्चिक – ( शुभ रंग केशरी)
धनु – (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
मकर – ( शुभ रंग- गुलाबी)
कुंभ – (शुभ रंग- मोरपंखी)
मीन – ( शुभ रंग -आकाशी)
तुमचे मनोबल व आत्मविश्वास वाढवणाऱ्या काही घटना घडतील. अनेक किचकट कामे मार्गी लागतील. नोकरीसाठी दिलेले इंटरव्ह्यू यशस्वी होतील.
– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार