Vadgaon Maval : प्रकाश सगाजी ढोरे यांचे निधन

एमपीसी न्यूज- वडगाव मावळ येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश सगाजी ढोरे (वय 51) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, विवाहित मुलगी, पुतण्या असा परिवार आहे.

मोरया मित्र मंडळाचे उपाध्यक्ष अतुल ढोरे यांचे वडील तर उद्योजक अशोक (पप्पू) प्रभाकर ढोरे यांचे ते चुलते होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.