Video by Shreeram Kunte : South China समुद्र संघर्ष काय आहे?

एमपीसी न्यूज – कोरोनानंतरच्या काळात चीनची दादागिरी पुन्हा एकदा वाढू लागली आहे. आपलं विस्तारवादी धोरण राबवण्यासाठी चीन आता दक्षिण चीन समुद्राचा वापर करतोय. या समुद्रतीतून होणारा प्रचंड व्यापार सुरक्षित ठेवण्यासाठी तसंच या समुद्रात मोठ्या प्रमाणावर असू शकणाऱ्या खनिज तेलावर हक्क सांगण्यासाठी चीन आक्रमक झालाय. नक्की काय आहे हा संघर्ष?  याबद्दल मुळापासून समजून घ्या श्रीराम कुंटे यांच्या या व्हिडिओतून. . 

YouTube link-  

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.