Pimpri : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 15 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 15 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी आज (बुधवारी) काढले.

अधिकारी आणि त्यांच्या बदल्या खालीलप्रमाणे –
कल्याण लक्ष्मण पवार (नियंत्रण कक्ष ते पिंपरी पोलीस स्टेशन)
भानुदास आण्णासाहेब जाधव (नियंत्रण कक्ष ते तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन)
विवेक एकनाथ लावंड (नियंत्रण कक्ष ते दिघी पोलीस स्टेशन)
ब्रम्हानंद नाईकवाडी (गुन्हे शाखा ते आळंदी पोलीस स्टेशन)
राजेंद्रकुमार हिंदुराव राजमाने (नियंत्रण कक्ष ते तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन)
राजेंद्र पांडुरंग कुंटे (नियंत्रण कक्ष ते भोसरी एमआयडीसी)
भिमराव नामदेव शिंगाडे (भोसरी एमआयडीसी ते विशेष शाखा)
खंडेराव दशरथ खैरे (दिघी पोलीस स्टेशन ते विशेष शाखा)
बालाजी रघुनाथ सोनटक्के (नियंत्रण कक्ष ते गुन्हे शाखा)
यशवंत नामदेव गवारी (नियंत्रण कक्ष ते हिंजवडी पोलीस स्टेशन)
प्रदिप उत्तम लोंढे (नियंत्रण कक्ष ते निगडी पोलीस स्टेशन)
विवेक वसंत मुगळीकर (पिंपरी चिंचवड महापालिका अतिक्रमण विभाग ते चिखली पोलीस स्टेशन)
मसाजी गणु काळे (नियंत्रण कक्ष ते पोलीस आयुक्त कार्यालय)
सतिश विठ्ठलराव नांदुरकर (नियंत्रण कक्ष ते पोलीस निरीक्षक (गुन्हे) एमआयडीसी भोसरी)
दिलीप तुकाराम भोसले (नियंत्रण कक्ष ते चाकण पोलीस स्टेशन)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.