पिंपरी-चिंचवडमध्ये पहिल्यांदाच भाजपला स्पष्ट बहुमत

एमपीसी न्यूज – पुणे आणि पिंपरी महापालिकांसाठी 21 तारखेला झालेल्या निवडणुकांच्या मतमोजणीला सकाळी दहा वाजता सुरुवात झाली आहे. या दोन्ही ठिकाणी कोणता पक्ष बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मतमोजणी काळात शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

पुणे महापालिका निवडणुकीच्या मैदानात विद्यमान 118 नगरसेवकांचे राजकीय भवितव्य पणाला लागले आहे. त्यातील अनेक नगरसेवक एकमेकांचे प्रतिस्पर्धी असल्यामुळे या लढतींकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये 127 जागांसाठी 773 उमेदवार रिंगणात आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये 11 ठिकाणी मतमोजणी होणार आहे. तर पुण्यात 14 ठिकाणी मतमोजणी करण्यात येणार आहे.

या निवडणुकीच्या दरम्यान पिंपरी-चिंचवडमधील प्रभाग क्रमांक 6 (क) धावडे वस्ती येथून भाजपच्या रवी लांडगे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच मतमोजणीमध्ये दुपारी सहापर्यंत आलेल्या माहितीनुसार भाजप 77, राष्ट्रवादी 36, शिवसेना 9, मनसे 1 आणि अपक्ष 5  विजयी झाले आहेत.

प्रभागनिहाय विजयी उमेदवार –  

# प्रभाग क्रमांक 1 – चिखली गावठाण, मोरे वस्ती, सोनवणे वस्ती

अ – भाजपचे कुंदन गायकवाड,
ब – भाजपच्या स्वीनल म्हेत्रे
क – अपक्षचे साधना मळेकर
ड – राष्ट्रवादीचे  दत्तात्रय साने

# प्रभाग क्रमांक 2 – चिखली गावठाण, कुदळवाडी, जाधववाडी

अ – भाजप – अश्विनी जाधव
ब – भाजप – सारिका बो-हाडे
क – भाजप – राहुल जाधव
ड – भाजप –  वसंत बोराटे

# प्रभाग क्रमांक 3 – मोशी गावठाण, च-होली

अ – भाजप – काळजे नितीन प्रताप
ब –  भाजप – बुर्डे सुवर्णा विकास
क – राष्ट्रवादी – तापकीर विनया प्रदीप राष्ट्रवादी
ड – भाजप – लक्ष्मण सस्ते

# प्रभाग क्रमांक 4 – दिघी, बोपखेल

अ – भाजप – विकास डोळस
ब – भाजप – लक्ष्मण उंडे
क – भाजप – हिराबाई घुले
ड – भाजप – निर्मला गायकवाड

 

# प्रभाग क्रमांक 5 – गवळीनगर, चक्रपाणी वसाहत – भोसरी

अ – भाजप – सागर गवळी
ब – राष्ट्रवादी अनुराधा गोफणे
क – भाजप -प्रियांक बारसे
ड –  राष्ट्रवादी अजित गव्हाणे

# प्रभाग क्रमांक 6 – धावडे वस्ती, गुळवे वस्ती, सदगुरुनगर

अ – भाजप – यशोदा बोईनवाड
ब – भाजप – लांडगे सारिका संतोष
क – भाजप – रवी लांडगे
ड – भाजप – लांडगे राजेंद्र किसन

 

# प्रभाग क्रमांक 7 – सँन्डवीक कॉलनी, खंडोबामाळ, लांडेवाडी

अ – भाजप – संतोष लोंढे
ब – भाजप – सोनाली गव्हाणे
क – भाजप – भीमाबाई फुगे
ड – भाजप – नितीन लांडगे

# प्रभाग क्रमांक – 8 – इंद्रायणीनगर, बालाजीनगर, गवळीमाथा
अ – भाजप – सीमा साळवे
ब भाजप – विलास मडेगिरि
ड – – भाजप – नम्रता लोंढे
क – राष्ट्रवादी – विक्रांत लांडे

# प्रभाग क्रमांक 9 – मासूळकर कॉलनी, नेहरुनगर, खराळवाडी, गांधीनगर

अ – राष्ट्रवादी – गीता मंचरकर
ब –  राष्ट्रवादी – राहुल भोसले
क – राष्ट्रवादी – वैशाली घोडेकर
ड – राष्ट्रवादी – समीर मासुळकर

# प्रभाग क्रमांक 10 – मोरवाडी, शाहूनगर, संभाजीनगर
अ – भाजप – अनुराधा गोरखे
ब – भाजप – केशव घोळवे
क – राष्ट्रवादी – मंगला कदम
ड –  भाजप – तुषार हिंगे

 

# प्रभाग क्रमांक 11 – नेवाळेवस्ती, अजंठानगर, फुले नगर

अ – भाजप – अश्विनी बोबडे
ब – भाजप – योगिता नागरगोजे,
क – भाजप – संजय नेवाळे
ड – भाजप – एकनाथ पवार

# प्रभाग क्रमांक 12 – तळवडे गावठाण, म्हेत्रेवस्ती, ताम्हाणेवस्ती, रुपीनगर
 
अ – राष्ट्रवादी – प्रवीण महादेव भालेकर
ब  – राष्ट्रवादी – पौर्णिमा सोनवणे
क – राष्ट्रवादी – संगिता ताम्हाणे
ड  – राष्ट्रवादी – पंकज भालेकर

# प्रभाग क्रमांक 13 – निगडी गावठाण, सेक्टर 22 ओटा स्कीम, यमुनानगर, साईनाथनगर

अ – भाजप – कमल अनिल घोलप
ब – भाजप – उत्तम केंदळे
क – राष्ट्रवादी – सुमन पवळे
ड – मनसे – सचिन चिखले

# प्रभाग क्रमांक 14 – चिंचवड स्टेशन, मोहननगर, जयगणेश व्हिजन, विठ्ठलवाडी, दत्तवाडी

अ – राष्ट्रवादी – जावेद शेख
ब – शिवसेना – मिनल यादव  
क – राष्ट्रवादी – वैशाली काळभोर
ड – शिवसेना – प्रमोद कुटे


# प्रभाग क्रमांक 15 – आकुर्डी गावठाण, गंगानगर, केंद्रीय वसाहत, सेक्टर क्र. 24,25,26,27अ, 28

अ – राष्ट्रवादी – शरद उर्फ राजू मिसाळ
ब – भाजप – शैलजा मोरे,
क – भाजप – शर्मिला बाबर
ड-  शिवसेना – अमित गावडे

# प्रभाग क्रमांक 16- वाल्हेकरवाडी, विकासनगर, किवळे, रावेत
अ- भाजप – बाळासाहेब ओव्हाळ
ब- राष्ट्रवादी – प्रज्ञा खानोलकर
क- भाजप – संगीता भोंडवे
ड- राष्ट्रवादी – मोरेश्वर भोंडवे

 

# प्रभाग क्रमांक 17 – दळवीनगर, प्रमलोक पार्क, वाल्हेकरवाडी गावठाण, बिजलीनगर

अ – भाजप – नामदेव ढाके
ब – भाजप – माधुरी कुलकर्णी
क – भाजप – करुणा चिंचवडे
ड – भाजप –  सचिन चिंचवडे

 

# प्रभाग क्रमांक 18 – एस.के.एफ कॉलनी, पवनानगर, केशवनगर,चिंचवड गावठाण

अ – भाजप – सुरेश भोईर
ब – राष्ट्रवादी – अपर्णा डोके
क – शिवसेना – अश्विनी चिंचवडे
ड – भाजप – राजेंद्र गावडे

 

# प्रभाग क्रमांक 19 – विजयनगर, आनंदनगर, एम्पायर इस्टेट, भाटनगर, पिंपरी कॅम्प

अ – भाजप – शैलेंद्र मोरे
ब – भाजप – जयश्री गावडे
क – भाजप – कोमल मेवानी
ड – भाजप  शितल उर्फ विजय शिंदे

# प्रभाग क्रमांक 20 -विशालथिअटर परिसर, एच.ए.कॉलनी, कासारवाडी, संत तुकारामनगर,  

अ – राष्ट्रवादी –  धर सुलक्षणा  
ब – राष्ट्रवादी – लांडे शाम गणपतराव
क – भाजप – पालांडे सुजाता सुनील
ड – राष्ट्रवादी – बहल योगेश मंगलसेन

# प्रभाग क्रमांक 21 – मिलींदनगर, संजय गांधीनगर,पिंपरी गाव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलनी

अ – राष्ट्रवादी –  कदम निकता अर्जुन
ब – भाजप – वाघेरे संदीप बाळकृष्ण
क – राष्ट्रवादी – वाघेरे उषा संजोग
ड – राष्ट्रवादी – आसवाणी हिरानंद उर्फ डब्बू किमतराम

# प्रभाग क्रमांक 22 – काळेवाडी, विजयनगर, आदर्शनगर, नढेनगर, पवनानगर

अ – राष्ट्रवादी – विनोद नढे
ब –  अपक्ष – नीता पाडाळे
क – राष्ट्रवादी – उषा काळे
ड – राष्ट्रवादी – संतोष कोकणे

 

# प्रभाग क्रमांक – 23 – गंगा आशियाना, कुणाल रेसिडेन्सी, थेरगाव गावठाण, साईनाथनगर, समर्थ कॉलनी
अ – भाजप – मनीषा पवार भाजप
ब – भाजप – अर्चना बारणे
क – भाजप – अभिषेक बारणे
ड – कैलास बारणे अपक्ष

# प्रभाग क्रमांक 24 – आदित्य बिर्ला हॉस्पीटल, म्हतोबानगर, महाराष्ट्र कॉलनी, यशदा कॉलनी

अ – शिवसेना – सचिन भोसले
ब – अपक्ष – झामाबाई बारणे (भाजप पुरस्कृत)
क – भाजप – माया बारणे
ड –  शिवसेना – नीलेश बारणे

 

# प्रभाग क्रमांक 25 – माळवाडी, पुनावळे, काटेवस्ती, नवलेवस्ती, भूमकरवस्ती, वाकड, मुंजोबानगर

अ- शिवसेना – अश्विनी वाघमारे
ब- शिवसेना – रेखा दर्शले
क- शिवसेना राहुल कलाटे
ड- राष्ट्रवादी मयुर कलाटे

# प्रभाग क्रमांक 26 – पिंपळे निलख, विशालनगर, कस्पटे वस्ती, धनराज पार्क, रक्षक सोसायटी
अ – भाजप – ममता गायकवाड
ब – भाजप – तुषार कामठे
क – भाजप – आरती चोंधे
ड – भाजप – संदीप कस्पटे

# प्रभाग क्रमांक 27 – तापकीरनगर, शिवतिर्थनगर, रहाटणी गावठाण, एसएनबीपी स्कूल, आकालगंगा सोसायटी
अ – भाजप – त्रिभुवन बाबासाहेब ज्ञानोबा    
ब – भाजप –  खुळे सविता बाळकृष्ण
क – भाजप – तापकीर सुनिता हेमंत
ड – भाजप – नखाते चंद्रकांत बारकू

 

# प्रभाग क्रमांक 28 – शिवार गार्डन, कापसे लॉन, पिंपळे सौदागर, रोजलँन्ड

अ – भाजप – बापू उर्फ शत्रुघ्न सिताराम काटे
ब – भाजप – कुटे निर्मला संजय
क – राष्ट्रवादी – शीतल विठ्ठल उर्फ नाना काटे
ड – राष्ट्रवादी – विठ्ठल उर्फ नाना काटे

 

# प्रभाग क्रमांक 29 – कल्पतरू इस्टेट, पिंपळे गुरव, गुलमोहोर कॉलनी, सुदर्शननगर

अ – भाजप – सुनील अंघोळकर
ब – भाजप – उषा मुंढे
क – भाजप – शशीकांत कदम
ड – भाजप – चंदा लोखंडे

 

# प्रभाग क्रमांक 30 – केशवनगर, कासारवाडी भाग, कुंदननगर भाग, फुगेवाडी, सुंदरबाग कॉलनी
अ – राष्ट्रवादी – राजू बनसोडे  
ब –  भाजप – आशा शेडगे
क – राष्ट्रवादी – काटे स्वाती चंद्रकांत  
ड – राष्ट्रवादी रोहित काटे

# प्रभाग क्रमांक 31 – राजीव गांधीनगर, विनायकनगर, विद्यानगर,गणेशनगर, ऊरो रुग्णालय

अ – भाजप – अंबरनाथ कांबळे
ब – भाजप – माधवी राजापुरे
क – भाजप – सीमा चौगुले
ड – अपक्ष – नवनाथ जगताप

 

# प्रभाग क्रमांक 32 – सांगवी गावठाण, मधुबन सोसायटी, ढोरेनगर, कृष्णानगर,पीडब्ल्यूडी, एस.टी कॉलनी

अ- भाजप – संतोष कांबळे
ब- भाजप – शारदा सोनवणे
क – भाजप – उषा ढोरे
ड- भाजप – हर्षल ढोरे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.