Pune : ‘नॅक एक्रिडिटेशन,असेसमेंट फ्रेमवर्क’ विषयावर नॅशनल क्विझ
एमपीसी न्यूज – महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘एमए रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट’ तर्फे ‘नॅक एक्रिडिटेशन, असेसमेंट फ्रेमवर्क’ विषयावर नॅशनल क्विझ कॉम्पिटिशनचे आयोजन करण्यात आले आहे.
23 मे रोजी सायंकाळी साडेचार ते साडेपाच या वेळेत ही कॉम्पिटिशन होणार आहे. प्राध्यापक, संशोधक, महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना या स्पर्धेत सहभागी होता येईल. क्विझ मधील प्रश्नांची मेल, व्हाट्सअप वरून उत्तरे द्यायची असून सहभागी होणाऱ्यांना प्रमाणपत्रे दिले जाणार आहे.
नोंदणीसाठी लिंक पुढीलप्रमाणे
https://forms.gle/nFvY2o3G8pdnmnAKA